लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Wild Dogs: अखेर भीमाशंकर अभयारण्यात रानकुत्रींचे दर्शन; तब्बल १९५ वर्षांनी दिसला हा प्राणी - Marathi News | Finally sighting of wild dogs in Bhimashankar Sanctuary This animal was seen after 195 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Wild Dogs: अखेर भीमाशंकर अभयारण्यात रानकुत्रींचे दर्शन; तब्बल १९५ वर्षांनी दिसला हा प्राणी

रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसून ही श्वान कुळातील वेगळी प्रजाती आहे ...

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न - Marathi News | Molestation of a sixteen year old minor Attempted coercion by threatening to kill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

कुटुंबीय मुलीचा शोध घेताना पाहून त्या तरुणांनी मुलीला मोटार सायकलवरून रस्त्यावर ढकलून दिले ...

Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणाकडे जाण्यासाठी यंदा २०० एसटी; प्रवासही साताऱ्यामार्गे होणार - Marathi News | 200 ST this year to go from Pune to Konkan for Ganeshotsav The journey will also be via Satara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणाकडे जाण्यासाठी यंदा २०० एसटी; प्रवासही साताऱ्यामार्गे होणार

कोकणवासीयांचा गावी जाण्याचा रस्ता असलेल्या वरंधा घाटात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रवास साताऱ्यामार्गे होणार आहे ...

बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून; उज्जैनला पळून जाणाऱ्या मेव्हण्याला अटक - Marathi News | Daji, who was harassing his sister, was killed by a stone on his head; Brother-in-law arrested for fleeing to Ujjain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून; उज्जैनला पळून जाणाऱ्या मेव्हण्याला अटक

तो माझ्या बहिणीला त्रास देत होता, समजावून सांगूनही ऐकत नसल्याने त्याचा खून केला, मेव्हण्याची कबुली ...

Pune Dahi Handi 2024: आला रे आला गोविंदा आला! पुण्याच्या दहीहंडी उत्सवात लाखाेंची बक्षिसे अन् काेटींची उलाढाल - Marathi News | Lakhs of prizes and turnover of crores in Dahihandi festival of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Dahi Handi 2024: आला रे आला गोविंदा आला! पुण्याच्या दहीहंडी उत्सवात लाखाेंची बक्षिसे अन् काेटींची उलाढाल

पुण्यात आकर्षक दहीहंडी, ती फाेडण्यासाठी सज्ज झालेला गाेविंदा पथक, त्यावर लावलेली लाखो रुपयांची बक्षिसे...तारे-तारकांची उपस्थिती आणि गाण्यांचा जलवा ...

मुंबई उच्च न्यायालयाचा 'बर्गर किंग'ला दिलासा! पुण्यातील रेस्टॉरंट ६ सप्टेंबरपर्यंत नाव वापरू शकणार नाही - Marathi News | Bombay High Court's relief to Burger King Pune restaurant will not be able to use the name till September 6 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई उच्च न्यायालयाचा 'बर्गर किंग'ला दिलासा! पुण्यातील रेस्टॉरंट ६ सप्टेंबरपर्यंत नाव वापरू शकणार नाही

गेल्या आठवड्यात अमेरिकी फास्ट-फुड कंपनी बर्गर किंगने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, या याचिकेत त्यांनी पुणे न्यायायलायने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते. ...

Dahi Handi 2024: ध्वनिवर्धक, लेझर लाईट्सबाबत नियमांचे पालन करा; पुण्यात दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त - Marathi News | Comply with rules regarding loudspeakers laser lights; Strict police presence in Pune on the occasion of Dahi Handi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2024: ध्वनिवर्धक, लेझर लाईट्सबाबत नियमांचे पालन करा; पुण्यात दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त

मागील वर्षी लेझर लाईट्स आणि ध्वनिवर्धकांच्या मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने खूप तक्रारी आल्या होत्या ...

Veer Dam Water : वीर धरणाच्या नऊ सांडव्यांतून विक्रमी ७१ हजार ३४९ क्युसेक विसर्ग - Marathi News | Veer Dam Water: Record discharge of 71 thousand 349 cusecs from nine doors of Veer Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Veer Dam Water : वीर धरणाच्या नऊ सांडव्यांतून विक्रमी ७१ हजार ३४९ क्युसेक विसर्ग

पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात मोठ्याप्रमाणावर पाणी येत असल्याने गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...