लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवडच्या १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द - Marathi News | Transfers of 13 police inspectors of Pimpri Chinchwad canceled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवडच्या १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द

‘मॅट’च्या दणक्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आदेश ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: शहरातील सर्व प्रश्न मिळून सोडवूयात, अतिरिक्त आयुक्तांच्या भावना - Marathi News | Lokmat Lok GB Special Lets solve all city issues together Additional Commissioner feels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत 'लोक'जीबी विशेष: शहरातील सर्व प्रश्न मिळून सोडवूयात, अतिरिक्त आयुक्तांच्या भावना

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्वाच्या रस्त्यावर काम करणे सुरू आहे ...

यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Yashwant Factory election went well A round of recriminations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

यशवंत कारखाना बंद पाडण्यापासून ते सुरू करण्यापर्यंत इतकच नाही तर कोणी काय केले असे हेवेदावे ही आता सुरू ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: योग्य सेवा मिळत नाहीत; पुणेकरांच्या प्रश्नांसाठी माजी नगरसेविका गरजल्या - Marathi News | Lokmat Lok GB special Ex women corporators needed for Pune citizens question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत 'लोक'जीबी विशेष: योग्य सेवा मिळत नाहीत; पुणेकरांच्या प्रश्नांसाठी माजी नगरसेविका गरजल्या

प्रशासक राज असल्याने माजी नगरसेवकांचा आरोप - प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणे शहरात अनेक ज्वलंत प्रश्न; २ वर्षात काहीच काम झाले नाही, नगरसेवकांनी वेधले लक्ष, 'लोक' जीबीला सुरुवात - Marathi News | Many burning questions in the city of Pune; No work done in 2 years, corporators get attention, 'People' GB started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणे शहरात अनेक ज्वलंत प्रश्न; २ वर्षात काहीच काम झाले नाही, नगरसेवकांनी वेधले लक्ष, 'लोक' जीबीला सुरुवात

वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, शहरातील कचऱ्याच्या प्रश्न, मेट्रोच्या बारगळलेले काम अशा विषयांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणेकर भाजपच्या कामाला कंटाळले, काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत पुण्यात कमबॅक करणार-अरविंद शिंदे - Marathi News | Pune citizens tired of BJP's work, Arvind Shinde this year election come back congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणेकर भाजपच्या कामाला कंटाळले, काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत पुण्यात कमबॅक करणार-अरविंद शिंदे

गेल्या दोन वर्षांपासून पालिकांच्या कामात मोठा भ्रष्ट्राचार, राज्य सरकारने लवकर जागे व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारच; वसंत मोरेंची धडाकेबाज एंट्री - Marathi News | Take the elections or not Tatya hammer will work in Pune Vasant More dashing entry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत 'लोक'जीबी विशेष: निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारच; वसंत मोरेंची धडाकेबाज एंट्री

मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांची सभागृहात हातोडा घेऊन एंट्री ...

कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड - Marathi News | amol kolhe is not politics Ajit pawar criticism ajit Pawar and amol Kolhe colorful words | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड

शिरूर लोकसभेला शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित, तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट, मात्र अद्यापही उमेदवार मिळालेला नाही ...