लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गुंडांना राजाश्रय, पुण्यातील थरारक घटनेनंतर सुप्रिया सुळेंचा संताप; गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Supriya Sule's fury after the horrifying incident in Pune, a refuge for gangsters; Demand to Home Minister Devendra Fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंडांना राजाश्रय, पुण्यातील थरारक घटनेनंतर सुप्रिया सुळेंचा संताप; गृहमंत्र्यांकडे मागणी

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांवर टोळक्याने तलवार-कोयत्यांनी हल्ला करुन दहशत माजविली. ...

'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | State tax woman officer in GSToffice arrested Caught red-handed while accepting a bribe of 3 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून महिलेला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले ...

महाशिवरात्री निमित्त पीएमपीच्या महत्वाच्या बसस्थानकांवरून जादा बसेस - Marathi News | Extra buses from important bus stations of PMP on the occasion of Mahashivratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाशिवरात्री निमित्त पीएमपीच्या महत्वाच्या बसस्थानकांवरून जादा बसेस

निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: PCMC चे आयुक्त सहलीसाठी शहरात येतात! माजी नगरसेवकांचा रोष - Marathi News | Lokmat Lok GB Special Commissioner of PCMC comes to town for a trip! Fury of former corporators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत 'लोक'जीबी विशेष: PCMC चे आयुक्त सहलीसाठी शहरात येतात! माजी नगरसेवकांचा रोष

शहरात अनेक गंभीर प्रश्न असताना काही मोजके अधिकारी चार भिंतींच्या आत पालिकेचा कारभार करतायेत, नगरसेवकांचा आरोप ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: बंडखोर उमेदवार राहुल कलाटे पुन्हा विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार - Marathi News | Lokmat Lok GB Special Rebel candidate Rahul Kalate to re enter assembly battle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत 'लोक'जीबी विशेष: बंडखोर उमेदवार राहुल कलाटे पुन्हा विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार

मागील विधानसभेच्या निवडणुकीत कलाटे यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला होता ...

PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर - Marathi News | There is no tax hike on Pune residents 11 thousand 601 crore budget presented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर

गेल्या वर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा तब्बल 2हजार ०८६ कोटींनी जास्त ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: महिला अत्याचाराविरोधातील कायद्याचा उपयोग होत नाही, नगरसेविकांचे मत - Marathi News | Lokmat Lok GB Special Laws against women abuse not working say corporators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत 'लोक'जीबी विशेष: महिला अत्याचाराविरोधातील कायद्याचा उपयोग होत नाही, नगरसेविकांचे मत

महिला अत्याचाराविरोधात उपयोग होताना दिसत नाही, कायद्याचा दुरुपयोग करून गुन्हेगार गुन्हे करत आहेत ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: सामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या लोकजीबीला सुरुवात - Marathi News | Lokmat Lok GB special Pimpri Chinchwad LokGB launched to convey common people's issues to the administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत 'लोक'जीबी विशेष: सामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या लोकजीबीला सुरुवात

सामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी लोकमतने पिंपरी चिंचवड महापालिकेची लोकजीबी आयोजित करण्यात आली आहे ...