लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

‘ती’ करणार मुक्त स्वातंत्र्याचा जयघोष; शहराच्या विविध भागांतून महिला होणार सहभागी - Marathi News | lokmat women bike rally She will shout for freedom Women from different parts of the city will participate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’ करणार मुक्त स्वातंत्र्याचा जयघोष; शहराच्या विविध भागांतून महिला होणार सहभागी

महिला दिनाच्या निमित्ताने येत्या शनिवारी (ता. ९) दुपारी चार वाजता ‘लोकमत’च्या वतीने पुण्यातील महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे ...

Pimpri chinchwad: पूर्ववैमनस्यातून दोघांमध्ये वाद; मारहाण करून दशहत, रहाटणीतील घटना - Marathi News | dispute between two due to animosity; Dashat by beating, incident in Rahatni | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून दोघांमध्ये वाद; मारहाण करून दशहत, रहाटणीतील घटना

पिंपरी : मागील वर्षी झालेल्या वादातून दोघांमध्ये बेदम हाणामारी झाली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद केली. काळेवाडी लिंक रोड, ... ...

शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार - Marathi News | Baramati is known all over the world because of Sharad Pawar; We should support them - Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा, शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात ...

'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील - Marathi News | There is no insistence on Shirur candidature the party chief will accept the decision shivaji rao adha rao patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळरावांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे ...

मुलगा 'गे' असल्याचे लपवून लग्न लावले; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल - Marathi News | son married by concealing that he was gay A case was filed against the mother-in-law along with the husband after the complaint of the wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगा 'गे' असल्याचे लपवून लग्न लावले; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल

तरुणासोबत लग्न झाल्यानंतर तो समलैंगिक असल्याचे महिलेच्या लक्षात आले ...

PMC Budget: गल्लीबोळांतील कामांसाठी ३०० कोटी; क्षेत्रीय कार्यालयासाठी भरीव निधी - Marathi News | 300 crore for lane works Substantial funding for field offices in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Budget: गल्लीबोळांतील कामांसाठी ३०० कोटी; क्षेत्रीय कार्यालयासाठी भरीव निधी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा गल्लीबोळातील कामे करण्यासाठी बजेटमध्ये जास्त निधी ...

ना नवीन योजना, ना उत्पन्नवाढीचा पर्याय; पुणेकरांसाठी कोटींनी फुगवलेले पालिकेचे ‘ओव्हर स्मार्ट’ बजेट - Marathi News | No new scheme no option to increase income Over smart Pune Municipal Corporation budget by crores for Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना नवीन योजना, ना उत्पन्नवाढीचा पर्याय; पुणेकरांसाठी कोटींनी फुगवलेले पालिकेचे ‘ओव्हर स्मार्ट’ बजेट

शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ८ ठिकाणी उड्डाणपूल, नदी सुधार, नदीकाठ सुशोभीकरण, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना पूर्ण करण्यावर भर ...

पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री साडेबारापर्यंतच रेस्टॉरंट, बार उघडे ठेवावेत, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | In the rural areas of Pune restaurants and bars should be kept open only till 12:30 in the night, according to the order of the Resident Sub-District Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री साडेबारापर्यंतच रेस्टॉरंट, बार उघडे ठेवावेत, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

शहरातील पब हे ग्रामीण भागातील पबपेक्षा लवकर बंद होत असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा शहरालगतच्या गावांमध्ये असलेल्या हुक्का पार्लर आणि बारकडे वळविला आहे ...