लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: मार्च लागला तरी हवेतील गारवा जाईना; किमान तापमानात शिवाजीनगर १४, तर मगरपट्टा १२ अंशांवर - Marathi News | Even though it is March, the air does not get chilly; The minimum temperature in Shivajinagar is 14 degrees, while Magarpatta is 12 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्च लागला तरी हवेतील गारवा जाईना; किमान तापमानात शिवाजीनगर १४, तर मगरपट्टा १२ अंशांवर

दुपारी जरासे उन्ह तापत असून, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे.... ...

कंत्राटी नोकरी, पगाराचे हाल होत असल्याने PMP बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | PMP bus driver commits suicide due to contract job, salary problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी नोकरी, पगाराचे हाल होत असल्याने PMP बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारात शनिवारी (दि. ९) दुपारी त्याने झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.... ...

PMC: दोन लाख २५ हजार मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द - Marathi News | PMC: Canceled 40% discount on income of 2 lakh 25 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: दोन लाख २५ हजार मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द

पुणे महापालिका मिळकतीत स्वत: घरमालक राहत असल्यास ४० टक्के सवलत दिली जात होती... ...

Pune: वडिलांना जेवणाचा डब्बा द्यायला गेला, दुचाकी स्लीप झाल्याने जीव गमावला - Marathi News | Went to give lunch box to father, lost his life when bike fell asleep | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांना जेवणाचा डब्बा द्यायला गेला, दुचाकी स्लीप झाल्याने जीव गमावला

घरी परतत असताना घोरपडीगावातील अनंत टॉकीजसमोरून त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले... ...

पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा - Marathi News | Another airport to be set up in Pune, land acquisition soon; Fadnavis' announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा

नवीन विमानतळ आणि कार्बो सेंटर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यातून लाखो रोजगार निर्माण होतील असेही ते म्हणाले.  ...

पालिकेत नव्याने समावेश झालेल्या गावांचा कराचा प्रश्न मार्गी लावला जात आहे- अजित पवार - Marathi News | The tax issue of newly included villages in the municipality is being sorted out - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेत नव्याने समावेश झालेल्या गावांचा कराचा प्रश्न मार्गी लावला जात आहे- अजित पवार

आंबेगाव (बु) येथे चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित 'आरोग्यसाथी-जपू या ऐश्वर्य आरोग्याचे' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.... ...

दुकानातून ४ लॅपटॉप चोरले, कॉम्प्युटर इंजिनियरला अटक - Marathi News | 4 laptops stolen from shop computer engineer arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकानातून ४ लॅपटॉप चोरले, कॉम्प्युटर इंजिनियरला अटक

आरोपीकडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत ...

लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | In the Lok Sabha elections the seats will be distributed in such a way that the three parties are respected; Explanation by Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण

आम्ही किती जागा मागितल्या हे आताच जाहीर करणार नाही. परंतु, व्यवस्थित जागा मागितल्या आहेत ...