Pune, Latest Marathi News
सरकारचा पोलीस, प्रशासन यांच्यावर कसलाही वचक राहिलेला नाही ...
बदलापूर येथील अत्याचार प्रकरण व मालवणातील शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये पडणे हे दोन्ही प्रकार गंभीर आहेत ...
Ganesh Chaturthi 2024: पुण्याच्या लोकमान्य नगर मंडळाने यंदा बाप्पाचे आगमन आणि विसर्जन डीजे न लावता पारंपरिक पद्धतीने करायचे ठरवले आहे. ...
एसटी संपाच्या संधीचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दामदुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे ...
दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकरने खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ...
आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले अन् भेटायला बोलावून वार केले ...
Ganesh Chaturthi 2024: येत्या ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला एक व्हिडीओ! ...
लोकप्रतिनिधी म्हणून झालेला हा गौरव राजकीय कारकिर्दीतील आनंदाचा क्षण म्हणून कायम स्मरणात राहील, मतदारांच्या वतीने हा पुरस्कार आम्ही स्वीकारत आहोत ...