लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा - Marathi News | Will Nilesh Lanka stay in Mumbai or move to Delhi sharad Pawars clever answer brought laughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा

आमदार लंके यांनी थेट पक्षप्रवेश करणं आज तरी टाळलं असून मी शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करणार असल्याचं ते म्हणाले. ...

आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास - Marathi News | Our candidate will also be disruptive Congress will win as usual Nana Patole believes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास

कसबा पोटनिवडणुकीत सगळेच आम्हाला कमजोर समजत होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एकटाच इथे काँग्रेसचा झेंडा लागणार हे सांगत होतो ...

जेजुरीला होणार बायपास रस्ता; गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १० कोटी ६८ लाख मंजूर - Marathi News | Bypass road to Jejuri 10 crore 68 lakhs sanctioned under Gad Pilgrimage Development Scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीला होणार बायपास रस्ता; गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १० कोटी ६८ लाख मंजूर

श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ३४९.४५ कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे ...

पवारसाहेब देतील तो आदेश अंतिम: पक्षप्रवेश टाळला, पण निलेश लंकेंनी दिले स्पष्ट संकेत! - Marathi News | ncp mla nilesh lanke Avoided joining the sharad pawar party but gave a clear signal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारसाहेब देतील तो आदेश अंतिम: पक्षप्रवेश टाळला, पण निलेश लंकेंनी दिले स्पष्ट संकेत!

आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं आहे. ...

निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट - Marathi News | Big news! Nilesh Lanke in Sharad Pawar's NCP; Vasant More also visited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट

आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली. ...

महाराष्ट्रात तापमानात वाढ; विदर्भात चार दिवस ढगाळ वातावरण - Marathi News | Temperature rise in Maharashtra; Cloudy weather for four days in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात तापमानात वाढ; विदर्भात चार दिवस ढगाळ वातावरण

कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील ३२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरू नये, तेथे वातावरण कोरडेच राहील ...

आता तळजाई टेकडीवरील वृक्षतोड बंद; वन विभागाने दिले आश्वासन - Marathi News | Tree felling on Taljai hill now stopped The assurance given by the forest department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता तळजाई टेकडीवरील वृक्षतोड बंद; वन विभागाने दिले आश्वासन

वन अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, स्थानिक लोकांना सोबत घेऊन वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले. ...

शरद पवारांची भेट घेतली, सविस्तर चर्चा केली; बाहेर येताच पक्षप्रवेशाबद्दल वसंत मोरे म्हणाले... - Marathi News | Vasant More reaction on joining the ncp sharad pawar party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांची भेट घेतली, सविस्तर चर्चा केली; बाहेर येताच पक्षप्रवेशाबद्दल वसंत मोरे म्हणाले...

मी शरद पवारांना काही विषयांची माहिती देण्याबाबत भेटलो असून आपण राजकीय निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ घेणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. ...