लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

EVM लावण्यासाठी जास्ती जास्त ३८४ उमेदवार; उमेदवार वाढल्यास काय करावे? संभ्रम कायम - Marathi News | Maximum 384 candidates to install EVM; What to do if the candidate increases? Confusion persists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :EVM लावण्यासाठी जास्ती जास्त ३८४ उमेदवार; उमेदवार वाढल्यास काय करावे? संभ्रम कायम

किमान ३८४ उमेदवार असले तरी मतदान घेण्यासाठी मोठी तारांबळ उडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे... ...

‘निर्भया' ला मिळाला न्याय, नराधमाला फाशीची शिक्षा; कोथुर्णे गावातील चिमुकलीचे खून प्रकरण - Marathi News | 'Nirbhaya' gets justice, murderer gets death sentence case of murder of a child in Kothurne village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘निर्भया' ला मिळाला न्याय, नराधमाला फाशीची शिक्षा; कोथुर्णे गावातील चिमुकलीचे खून प्रकरण

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.... ...

कुत्र्याची वाहनावर लघूशंका, जाब विचारताच मालकाने चैनने मारले; चिंचवडमधील घटना - Marathi News | The owner chained the dog to the vehicle when he asked for it; Incident in Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याची वाहनावर लघूशंका, जाब विचारताच मालकाने चैनने मारले; चिंचवडमधील घटना

ही घटना गुरूवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता चिंचवड येथे घडली.... ...

...त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले; ज्येष्ठ नेते शरद पवार - Marathi News | making Baramati a trading centre Senior leader Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले; ज्येष्ठ नेते शरद पवार

छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला ...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Prithviraj Chavan - Freezing of accounts in the face of elections is a form of strangulation of democracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण

पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते... ...

नागरिकांचा विरोध असताना मोनोरेल नाही होणार; पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Monorail wont happen amid citizen opposition Pune Municipal Commissioner's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांचा विरोध असताना मोनोरेल नाही होणार; पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

कोथरूड परिसरातील थोरात उद्यानात मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारणार असून त्यासाठी उद्यानातील झाडांची कत्तल होणार होती ...

नवीन आलेल्यांना तिकीट, ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही; उमेदवारीवरून आबा बागुल नाराज - Marathi News | Newcomers are given tickets, those who have worked for 40 years are not even asked - Aba Bagul upset over nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन आलेल्यांना तिकीट, ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही; उमेदवारीवरून आबा बागुल नाराज

निष्ठावंत लोकांवर अन्याय करून आता विद्यमान आमदारांना तिकीट देऊन काँगेसने काय साध्य केलं हे विचारावं लागेल . ...

Pimpri Chinchwad: चिखलीत मोबाईल चोरल्याच्या संशयातून लाकडाने बेदम मारहाण करून एकाचा खून - Marathi News | man was beaten to death with a stick on suspicion of stealing a mobile phone in the chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाईल चोरल्याच्या संशयातून लाकडाने बेदम मारहाण करून एकाचा खून, चिखलीतील घटना

फोन चोरी केल्याच्या संशयावरून वाद घालत एका व्यक्तीला लाकडाने बेदम मारहाण करत ठार मारले.... ...