लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले - Marathi News | 'October heat' for Pune residents in the month of September! The rain disappeared, the temperature rose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल नागरिक हैराण, त्यातच सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले ...

"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला.. - Marathi News | He told the teacher what happened 2 years ago made him unconscious by giving injections and tortured him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला..

'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीला धीर आला अन् तिने समोर जाऊन शिक्षकांना दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला ...

संत ज्ञानोबा - तुकोबांच्या पादुका पोहोचल्या लंडनला; विश्वभ्रमण दिंडीचे दुसरे वर्ष - Marathi News | sant dnyaneshwar and sant tukaram maharaj paduka reach London Second year of the world tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानोबा - तुकोबांच्या पादुका पोहोचल्या लंडनला; विश्वभ्रमण दिंडीचे दुसरे वर्ष

नोकरीनिमित्त विदेशात राहणाऱ्या भारतीयांना संतांच्या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्यांना वारकरी कीर्तन, भजनाचा आनंद मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश ...

कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव - Marathi News | The company worked the girl to exhaustion Mother allegation 26 year old girl lost her life in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

ईवाय कंपनीत तरुणी ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी करत असून तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा, तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते ...

‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ - Marathi News | He stole 40 vehicles in 4 months Still can't find the boy? Time for shame on police administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ

मुलाला फक्त मानलेली आई असून तो कधी कधी तिला भेटायला येत असतो, तसेच तो मोबाइल वापरत नसल्याने लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसले आहे ...

दारू पिऊन सतत त्रास देतो; दोघांनी केला एकाचा खून, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Drinking alcohol causes constant trouble Two killed one an incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन सतत त्रास देतो; दोघांनी केला एकाचा खून, खेड तालुक्यातील घटना

नशेत असताना अजून दारूचे आमिष दाखवून त्या व्यक्तीला ओढ्याजवळील शेतात गळा आवळून मारले ...

Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन - Marathi News | Banking sector should make a major contribution to achieving the goal of a developed India by 2047 - Nirmala Sitharaman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन

बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे ...

पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप - Marathi News | Court sought disclosure from Pooja Khedkar UPSC accused of giving false testimony on taking biometric samples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप

प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होईल. ...