लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp leader Ajit Pawars reaction before meeting with chhagan Bhujbal over nashik lok sabha seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. ...

चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे - Marathi News | The amount of water left in the Chasakman Dam; Bhima river bed became dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे

मागील वर्षी चासकमान धरणात मार्च महिन्याअखेर ४२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. यंदा मात्र ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...

Pimpri Chinchwad: कलहातून ‘तुला मारून टाकतो’ म्हणत पतीने पत्नीला भोसकले - Marathi News | The husband stabbed his wife saying 'I will kill you' during the quarrel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलहातून ‘तुला मारून टाकतो’ म्हणत पतीने पत्नीला भोसकले

वाल्हेकरवाडी येथील राशिवले चाळीत सोमवारी (दि. २५) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.... ...

Pune: आळेफाटा येथे बिबट्या थेट इमारतीत घुसला; वनरक्षकासह दोघे जखमी - Marathi News | At Alephata, a leopard entered a building directly; Two injured, including a forest guard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा येथे बिबट्या थेट इमारतीत घुसला; वनरक्षकासह दोघे जखमी

जवळपास सव्वा तासानंतर हा बिबट्या या इमारतीतून बाहेर निघून लगतच्या शेतात पळून गेला.... ...

धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’; वसतिगृहातील मुलींचा प्रताप - Marathi News | 'Brain stroke' to disabled girl due to ragging in Lonavala; Pride of hostel girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’; वसतिगृहातील मुलींचा प्रताप

पीडित मुलीवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.... ...

बनावट ताडीचे केमिकल बनविणारा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची नगरमध्ये कारवाई - Marathi News | A fake toddy chemical factory busted; Action taken by Pune Police in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट ताडीचे केमिकल बनविणारा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची नगरमध्ये कारवाई

नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकून तब्बल ५८ लाख ४६ हजार रुपयांचा माल जप्त केला... ...

मुलीवर अत्याचारप्रकरणी सावत्र बापाला २२ वर्षे सक्तमजुरी; १३ वर्षीय मुलीला आरोपीकडून पट्ट्यानेही मारहाण - Marathi News | 22 years hard labor for stepfather in case of abuse of daughter; A 13-year-old girl was threatened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीवर अत्याचारप्रकरणी सावत्र बापाला २२ वर्षे सक्तमजुरी; १३ वर्षीय मुलीला पट्ट्यानेही मारहण

या प्रकरणी पीडितेच्या आईने आरोपीविरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना मे २०२० मध्ये थेरगाव परिसरात घडली.... ...

पुणे जिल्ह्यात पावणेसहा हजार मतदार शतायुषी; सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड मतदारसंघात - Marathi News | Fifty-six thousand voters in Pune district; Maximum 613 voters in Kothrud Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पावणेसहा हजार मतदार शतायुषी; सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड मतदारसंघात

१० मतदार हे १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शंभरी पार केलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक ६१३ मतदार कोथरुड विधानसभा मतदारसंघात आहेत.... ...