लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Water Supply: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Is there going to be water in your area Water supply Pune city stopped on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी (दि.२७) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे ...

वडगाव शेरी आमचेच, हडपसर कोथरूडही हवे; विधानसभेसाठी सुषमा अंधारेंची मागणी - Marathi News | We want Vadgaon Sherry, Hadapsar Kothrud too; Demand of Sushma Andahar for Legislative Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरी आमचेच, हडपसर कोथरूडही हवे; विधानसभेसाठी सुषमा अंधारेंची मागणी

पुण्यातील वडगाव शेरीत माझी स्वतःची ६३ हजार मतं आहेत ...

Supriya Sule: सरकारला जरांगे पाटलांच्या तब्येतीची चिंता नाही, याला जबाबदार कोण? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | The government is not concerned about the health of manoj Jarange Patil who is responsible for this? Question by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: सरकारला जरांगे पाटलांच्या तब्येतीची चिंता नाही, याला जबाबदार कोण? सुप्रिया सुळेंचा सवाल

मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाची आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने पूर्णपणे फसवणूक केली ...

Supriya Sule: आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता - सुप्रिया सुळे - Marathi News | Had the accused been hanged, I would have given the first straw to the Chief Minister - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता - सुप्रिया सुळे

अक्षय शिंदेसारख्या नराधमावर फास्टट्रॅक द्वारे खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी माझी भुमिका होती ...

दिवाळीत गावी जाण्यासाठी २०० पेक्षा जास्त वेटिंग; घरी जाणार कसं? रेल्वे फुल्ल अन् प्रवासी नाराज - Marathi News | Over 200 waiting to go to village during Diwali; How to go home? The train is full and passengers are upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत गावी जाण्यासाठी २०० पेक्षा जास्त वेटिंग; घरी जाणार कसं? रेल्वे फुल्ल अन् प्रवासी नाराज

पुण्यातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या नागपूर, गोरखपूर, दानापूर, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस व इतर प्रमुख गाड्यांना आतापासूनच वेटिंग सुरू ...

सरासरी किंमती वाढल्या; तरीही घर घेण्यासाठी पुणेकर देशात अव्वल - Marathi News | average prices increase still pune citizens is the top in the country to buy a house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरासरी किंमती वाढल्या; तरीही घर घेण्यासाठी पुणेकर देशात अव्वल

घरांच्या किमती सरासरी ३९ टक्क्यांनी वाढल्या असल्या तरीही विक्रीत ३६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद ...

गर्भपात करून मुलीला पुरले; अतिरक्तस्त्रावामुळे आईचा दुर्दैवी मृत्यू, इंदापूरातील धक्कादायक घटना - Marathi News | Aborted and buried the girl Unfortunate death of married woman due to excessive bleeding a shocking incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भपात करून मुलीला पुरले; अतिरक्तस्त्रावामुळे आईचा दुर्दैवी मृत्यू, इंदापूरातील धक्कादायक घटना

सासरच्या लोकांनी मुलीचा गर्भ असल्याचे समजल्यावर खाजगी डॉक्टरच्या मदतीने गर्भपात केला, मुलीला जमिनीत पुरले, विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू ...

Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain begins in Pune with thunder Roads again form rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप

रविवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे  ...