लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Rain: पुण्यात 2 तासांत रेकॉर्ड ब्रेक; तुफानी पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, जनजीवनही विस्कळीत - Marathi News | Pune Rain: Record break in 2 hours in Pune; Due to the torrential rains, the roads are flooded and life is disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात 2 तासांत रेकॉर्ड ब्रेक; तुफानी पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, जनजीवनही विस्कळीत

पुणेकरांचे अतोनात हाल झाले असून काही भागांत पाणी शिरल्याच्या तसेच नऊ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत ...

फक्त १ किलोमीटरसाठी १ तास; पाऊस अन् खड्ड्याने पुणेकर हैराण, ट्राफिकमुळे लांबच लांब रांगा - Marathi News | 1 hour for just 1 km Pune citizens are disturbed by rain and potholes long queues due to traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त १ किलोमीटरसाठी १ तास; पाऊस अन् खड्ड्याने पुणेकर हैराण, ट्राफिकमुळे लांबच लांब रांगा

रस्त्यांवरील खड्डे आणि त्यात साचणारे पाणी यामुळे वाहतूककोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला असून दुचाकी चालकदेखील या कोंडीने बेजार झाले आहेत ...

पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ - Marathi News | College girl molested by four in Pune; Reluctance to give information from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही ...

Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच - Marathi News | Pune APMC : Signature authority in market committee again with chairman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच

कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव ७ ऑगस्टला दहा संचालकांनी बहुमताने मंजूर केला होता. त्यानंतर सभापतींनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. मात्र, सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता. ...

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती - Marathi News | Crores of rupees should not be crushed keeping the election in sight ravindra dhangekar's request to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती

पुणे शहरातील टप्प्याटप्याच्या उदघाटनासाठी मोदी येतात, त्यामुळे राज्याचा तिजोरीवर किती बोजा पडतोय याची कल्पना सुद्धा या यंत्रणेला येत नाही का? ...

Pune Metro: पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन - Marathi News | PM narendra modi Pune visit cancelled Metro service of subway also canceled for passengers, appeal of metro administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन

उदघाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे ...

लाचखोर आयएएस अधिकाऱ्याला पोस्टिंग; रामोड यांचे निलंबन रद्द - Marathi News | Posting of bribe taking IAS officer Anil Ramod suspension overturned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर आयएएस अधिकाऱ्याला पोस्टिंग; रामोड यांचे निलंबन रद्द

अनिल रामोड यांचे निलंबन रद्द करीत  राज्य सरकारने त्यांना पुन्हा सेवेत घेतले ...

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय! - Marathi News | Big news PM Narendra Modi Pune visit cancelled Decision due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय!

पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. ...