लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

त्यांना होती समाजकार्याची आवड; निधनानंतर अवयवदानाचा निर्णय, चौघांना मिळाले जीवदान - Marathi News | He had a passion for social work Decision of organ donation after death four people got life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांना होती समाजकार्याची आवड; निधनानंतर अवयवदानाचा निर्णय, चौघांना मिळाले जीवदान

रुग्णालयातील तज्ञ शल्यचिकित्सकांमुळे त्यांना डोळे, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड हे अवयव दान करता आले ...

Pune: गुड टच, बॅड टच कार्यक्रमादरम्यान ‘तो’ बलात्काराचा प्रकार उघडकीस - Marathi News | Pune During the Good Touch Bad Touch show He revealed the molestion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गुड टच, बॅड टच कार्यक्रमादरम्यान ‘तो’ बलात्काराचा प्रकार उघडकीस

आरोपींशी सोशल मीडियाद्वारे संपर्क झाल्यावर त्यांच्याशी वेगवेगळ्या वेळी शारीरिक संबंध आल्याचे तरुणीने सांगितले ...

Farmer Award : कृषी पुरस्काराचे मुंबईत वितरण! विजेत्या शेतकऱ्यांना मिळणार 'एवढी' रोख रक्कम - Marathi News | Farmer Award Distribution of Agriculture department in Mumbai how many mony get to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Award : कृषी पुरस्काराचे मुंबईत वितरण! विजेत्या शेतकऱ्यांना मिळणार 'एवढी' रोख रक्कम

२९ सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. विजेत्या शेतकऱ्यांना रोख रक्कमेचे बक्षिस मिळणार आहे. ...

Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस - Marathi News | Monsoon 2024 : Record rainfall for September in the history of Monsoon at this place in the state on Wednesday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे ...

पुण्यात सप्टेंबर महिन्यात १८९६ नंतरचा तिसरा भयंकर पाऊस; ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला - Marathi News | Pune third worst rain in September since 1896 The record was also broken after 86 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सप्टेंबर महिन्यात १८९६ नंतरचा तिसरा भयंकर पाऊस; ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला

शहरात २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर २६ सप्टेंबर १९७१ मध्ये ११५.३ मिलिमीटर पाऊस पडला ...

जुगार खेळताना पोलीस आल्याचे समजताच इमारतीवरून मारली उडी; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू - Marathi News | He jumped from the building when he realized that the police had come while gambling One died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुगार खेळताना पोलीस आल्याचे समजताच इमारतीवरून मारली उडी; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

पोलीस आल्याचे समजताच फ्लॅटमध्ये असलेल्या व्यक्तींनी थेट खाली उड्या मारत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले, त्यापैकी एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला ...

पत्नीचे अनैतिक संबंध; प्रियकराच्या मदतीने १० वर्षांच्या मुलीसमोरच पतीचा गळा दाबून खून - Marathi News | Immoral relations of wife; Husband strangled to death in front of 10-year-old daughter with the help of boyfriend; A shocking incident in Waraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे अनैतिक संबंध; प्रियकराच्या मदतीने १० वर्षांच्या मुलीसमोरच पतीचा गळा दाबून खून

पतीने आजाराला कंटाळून स्वत:ला संपून घेतल्याचा खोटा जबाब पत्नीने पोलिसांना दिला होता ...

मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा कक्षाला ‘काॅल’, उदगीरच्या अभियंत्यास घेतले ताब्यात - Marathi News | Threat to PM Modi life Young man call engineer of Udgir taken into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा कक्षाला ‘काॅल’, उदगीरच्या अभियंत्यास घेतले ताब्यात

पोलिसांनी काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले. ...