लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नातेवाईक संतप्त; पतीसह तिघांवर गुन्हा - Marathi News | Pune: Married woman commits suicide due to in-law's torture, relatives angry; Crime against three including husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नातेवाईक संतप्त; पतीसह तिघांवर गुन्हा

वेल्हे ( पुणे ) : वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ... ...

Pune: क्रेनचा हूक तुटून कामगार ठार, नाना पेठेमधील डोके तालीमजवळील घटना - Marathi News | Pune: Worker killed when crane hook broke, incident near Doke Talim in Nana Pethe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेनचा हूक तुटून कामगार ठार, नाना पेठेमधील डोके तालीमजवळील घटना

ही घटना बुधवारी (ता. ३) दुपारी घडली. पांडुरंग म्हस्के (३५, रा. धनकवडी, मूळ रा. जालना) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.... ...

Pune: कर बुडवल्याप्रकरणी बीअर बनवणाऱ्या कंपनीला ५७ कोटींचा दणका; दोन संचालकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: Beer maker slapped with Rs 57 crore in tax evasion case; A case has been registered against two directors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर बुडवल्याप्रकरणी बीअर बनवणाऱ्या कंपनीला ५७ कोटींचा दणका; दोन संचालकांवर गुन्हा दाखल

तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ हजार ४१५ रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा - Marathi News | Milk Subsidy Milk subsidy of Rs 90 crore will be deposited in the accounts of 6 lakh milk producing farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा

राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. ...

Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 03 April 2024 todays Wheat Market Price In maharashtra market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : शरबती गव्हानंतर लोकल गव्हाला सर्वाधिक भाव, जाणून घ्या इतर गव्हाचे बाजारभाव 

आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 30 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. ...

Pune: कामगाराचा खूनाप्रकरणी सुपरवायझरला जन्मठेप, प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष ठरली महत्त्वाची - Marathi News | Supervisor sentenced to life imprisonment in worker's murder case, testimony of eyewitness becomes important | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगाराचा खूनाप्रकरणी सुपरवायझरला जन्मठेप, प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष ठरली महत्त्वाची

या प्रकरणात भाजीसाठी निघालेली प्रत्यक्षदर्शी महिला व राठोडच्या प्रेयसीची साक्ष महत्त्वाची ठरली.... ...

Pune: मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त - Marathi News | Gang preparing to rob mall arrested; Koyta seized with 4 pistols, 8 cartridges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त

ही कारवाई सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे जाणाऱ्या रोडवरील पार्किंग मध्ये करण्यात आली.... ...

Pune: कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग, पौड रस्त्यावरील​​​​​​​ घटना - Marathi News | Fire at mandap material godown in Kothrud, Poud road incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामात आग, पौड रस्त्यावरील​​​​​​​ घटना

गोदामात बांबू, कापड, सजावट साहित्य ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर सजावट साहित्याने पेट घेतला.... ...