लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यासाठी खडकवासला धरणसाखळीत साडेपाच टीएमसी पाणी राखीव - Marathi News | Five and a half TMC water reserve in Khadkawasala dam chain for Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासाठी खडकवासला धरणसाखळीत साडेपाच टीएमसी पाणी राखीव

या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनुसार पुण्याला १५ जुलैपर्यंत आवश्यक सुमारे साडेपाच टीएमसी पाणी खडकवासला धरणसाखळीत राखीव ठेवण्यात आला आहे.... ...

Pune Crime: अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, आरोपीला ९ वर्षांनी बेड्या - Marathi News | Kidnapping and gang rape of minor sisters, accused in chains after 9 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, आरोपीला ९ वर्षांनी बेड्या

याप्रकरणी 2015 साली वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.... ...

डमी ग्राहक ‘स्पा’मध्ये पाठवला, वेश्याव्यवसाय उघडकीस आला; खराडी पररिसरात कारवाई - Marathi News | Dummy Client Sent to 'Spa', Prostitution Revealed; Action in Kharadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डमी ग्राहक ‘स्पा’मध्ये पाठवला, वेश्याव्यवसाय उघडकीस आला; खराडी पररिसरात कारवाई

स्पा सेंटरच्या मॅनेजरविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

राज्यातील सरासरी तापमानात ४ अंशांनी वाढ; कुठे आहे किती तापमान? - Marathi News | Increase in average temperature in the state by 4 degrees; Where is the temperature? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सरासरी तापमानात ४ अंशांनी वाढ; कुठे आहे किती तापमान?

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून, कमाल आणि किमान तापमानांत सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी सोलापूर येथे सर्वाधिक कमाल व किमान तापमानाची नोंद झाली. ...

बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या कामात २० कोटींची फसवणूक; कंपनीच्या ३ संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 20 crore fraud in ethanol production from bamboo A case has been registered against 3 directors of the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या कामात २० कोटींची फसवणूक; कंपनीच्या ३ संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल

कंत्राट देणाऱ्या कंपनीची २० कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक ...

क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये भरलेली फी परत मिळण्यासाठी पालक आक्रमक; पोलिस आयुक्तालयावर मोर्चा - Marathi News | Parents Aggressive to Recover Fees Paid at Creative Academy March on Police Commissionerate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये भरलेली फी परत मिळण्यासाठी पालक आक्रमक; पोलिस आयुक्तालयावर मोर्चा

पालकांचे फी स्वरूपात कोट्यावधी रुपये क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये अडकले आहेत ...

पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Taruna fraud of Rs 8 lakh by saying that the parcel is stuck in the customs office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक

सुटका करायची असेल तर ७ लाख ९६ हजार ४२५ रुपयांचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगून फसवणूक केली ...

हळदी कुंकू, पैठणीचे कार्यक्रम उमेदवारांनी घेण्यापेक्षा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करा - Marathi News | Economic empowerment of women rather than taking Haldi Kunku, Paithani programs by candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळदी कुंकू, पैठणीचे कार्यक्रम उमेदवारांनी घेण्यापेक्षा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करा

सर्वेक्षण मध्ये महिलांनी घरगुती सिलेंडरचे दर कमी व्हावेत, मतदानासाठी वापरली जाणारी ईव्हिएम मशिन आणि निवडणुकीत पारदर्शकता हवी ...