लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मुंबई की पुणे? कुठल्या शहरात झाली जास्त घरांची विक्री; किमतीच्या बाबतीत कोण ठरलंय महाग - Marathi News | Mumbai or Pune? Which city sold more houses; Who has become expensive in terms of price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई की पुणे? कुठल्या शहरात झाली जास्त घरांची विक्री; किमतीच्या बाबतीत कोण ठरलंय महाग

housing sales : या वर्षातील गेल्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात चांगलीच वाढ दिसून आली. देशातील ८ प्रमुख शहरांमधील आकडेवारी समोर आली आहे. ...

"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार - Marathi News | School van driver arrested abused two minor girls in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार

बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात दोन मुलींसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे. ...

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | An event that blackened humanity A minor girl was sexually assaulted by a school van driver in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात स्कुल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक म्हणजे चालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत तसेच तिच्या मैत्रीण यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे ...

मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकात नेले; ५ कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह ७ शिष्यांना डांबून ठेवले - Marathi News | taken to Karnataka on the pretext of idol installation 7 disciples along with the priest were detained for the ransom of 5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकात नेले; ५ कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह ७ शिष्यांना डांबून ठेवले

कर्नाटक स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून बिबवेवाडी पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना डांबून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकली ...

Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र - Marathi News | Who will give water to 51 villages Impossible for Pune Municipal Corporation Municipality letter to PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही ...

Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये - Marathi News | Girls molested One Call Problem Solved Ajit pawar in action mode in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये

मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण, कायदे विषयक मार्गदर्शन; बारामतीत पंचशक्ती अभियान ...

"गाळ मुलगी शेतकऱ्यांना"; भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "रात्रीच त्यांना..." - Marathi News | DCM Ajit Pawar has commented on MLA Devendra Bhuyar who made controversial statements about women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गाळ मुलगी शेतकऱ्यांना"; भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "रात्रीच त्यांना..."

महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार देवेंद्र भुयार यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ...

पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान - Marathi News | Pune helicopter crash two ex IAF pilots and former navy engineer died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान

Pune Helicopter Accident : पुणे हेलिकॉप्टर अपघातात बुधवारी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...