Pune, Latest Marathi News
पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, बीड, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ...
तिघे एका दुचाकीवरून रात्री घरी येताना भोरवाडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली ...
शासकीय मानवंदना तसेच शंभुराजांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीप्रसंगी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते ...
पैसे देणाऱ्या मित्रासोबत भांडण करून त्याला मानसिक व आर्थिक त्रास दिला ...
खाद्य पदार्थ पुरविण्याचा कंत्राट मिळावा म्हणून सामोसामध्ये धोकादायक वस्तू मिसळल्याचे सांगण्यात येत असून व्यावसायिक स्पर्धेतून हे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय ...
सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले ...
याप्रकरणी रविवारी (दि. ७) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...
विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करतोय, वय काढणाऱ्या अजित पवारांचा ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला. ...