लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कौटुंबिक वादातून पत्नीचे भिंतीवर डोकं आदळून खून; ६ वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार, हडपसर मधील घटना - Marathi News | Wife killed by hitting her head against a wall due to family dispute Husband passed away with 6 year old son | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक वादातून पत्नीचे भिंतीवर डोकं आदळून खून; ६ वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार, हडपसर मधील घटना

डोके भिंतीवर आपटून पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केल्याचे जागीच मृत्यू झाला ...

नवरात्रीच्या पावन पर्वावर 'पाॅवरबाज' कामगिरी; पुण्याच्या आर्याचा दक्षिण आफ्रिकेत डंका - Marathi News | powerfull performance on the auspicious occasion of Navratri Pune Arya bhagwat stings in South Africa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रीच्या पावन पर्वावर 'पाॅवरबाज' कामगिरी; पुण्याच्या आर्याचा दक्षिण आफ्रिकेत डंका

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ६९ किलो वजनी गटात १ रजत आणि ३ कांस्य पदकाची कमाई ...

महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य - Marathi News | Writers hold the ear of politicians and make them understand Raj Thackeray appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली असून राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही ...

Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका - Marathi News | BJP's conspiracy is to get someone close; Criticism of Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

अनेकांना आमच्या पक्षात येण्याची इच्छा मात्र सर्वांना घेऊन फायदा नाही ...

Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन - Marathi News | Chandrasekhar Rao's BRS Maharashtra merged with Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन

लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते ...

Keli Bajar Bhav : पुणे-मुंबईचे व्यापारी केळी खरेदीला थेट बागेत कसा मिळतोय दर - Marathi News | Keli Bajar Bhav : Traders of Pune-Mumbai buy bananas directly from the farm How are you getting market rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Keli Bajar Bhav : पुणे-मुंबईचे व्यापारी केळी खरेदीला थेट बागेत कसा मिळतोय दर

नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे. ...

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड - Marathi News | Dr. Tara Bhawalkar selected as president of 98th akhil bharatiy marathi sahitya sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

दिल्लीमध्ये पुढील वर्षी होणार साहित्य संमेलन. ...

Navratri Fruit Market : नवरात्रोत्सवात केळी, रताळी, चिकूची मागणी वाढली; सफरचंद, संत्रा, मोसंबी अन् सीताफळ वधारले - Marathi News | Navratri Fruit Market: Demand for banana, sweet potato, chickpea increased during Navratri festival; Apples, oranges, lemons and cilantro are grown | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Navratri Fruit Market : नवरात्रोत्सवात केळी, रताळी, चिकूची मागणी वाढली; सफरचंद, संत्रा, मोसंबी अन् सीताफळ वधारले

नवरात्रीत महिला उपवास करत असल्याने उपवासासाठी लागणारी केळी, पेरू, चिकू, रताळी मोठी यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, देवीच्या आरतीसाठी व दैनंदिन पूजेसाठी हार, फुले लागत असल्याने झेंडू, गलांडा, मोगरा, चाफ्याच्या फुलांची मोठी विक्री होत आहे. ...