लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

हवेतील आर्द्रता अन् कमाल तापमानामुळे वाढला उकाडा; दोन-तीन दिवसांमध्ये पुण्यात पावसाची शक्यता - Marathi News | Increased heat due to humidity and extreme temperatures Chance of rain in Pune in two-three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेतील आर्द्रता अन् कमाल तापमानामुळे वाढला उकाडा; दोन-तीन दिवसांमध्ये पुण्यात पावसाची शक्यता

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तरी डिहायड्रेड होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी ...

Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर  - Marathi News | Latest News 12 april Todays Sorghum Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 20 हजार क्विंटल आवक झाली. ...

जिल्हा रुग्णालयातील डेडहाउसच झाले ‘डेड’; सहापैकी दाेनच शीतपेटया सूरू, मृतदेहांची हाेतेय हेळसांड - Marathi News | The dead house in the district hospital became dead Only two out of the six coolers are open the corpses are piled up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा रुग्णालयातील डेडहाउसच झाले ‘डेड’; सहापैकी दाेनच शीतपेटया सूरू, मृतदेहांची हाेतेय हेळसांड

शीतपेटया दुरूस्तीअभावी बंद असल्याने मृतदेह ठेवण्यासाठी ससून किंवा वायसीएम हाॅस्पिटलचा आधार घ्यावा लागतोय ...

तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, संबंधितांवर कारवाईची टांगती तलावर - Marathi News | Youth dies of rat bite Allegation of relatives pending action against those concerned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, संबंधितांवर कारवाईची टांगती तलावर

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती ...

मॅट्रिमोनिअल साईटवर झालेली ओळख महागात; इंजिनियर तरुणीची ४० लाखांची फसवणूक - Marathi News | An introduction to a matrimonial site is expensive 40 lakh fraud of an engineer girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रिमोनिअल साईटवर झालेली ओळख महागात; इंजिनियर तरुणीची ४० लाखांची फसवणूक

भारतात लवकरच स्थायिक होणार असून, व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणाने तरुणीला सांगितले ...

गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांना तब्बल ६१ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतीये, काळजी घ्या... - Marathi News | As many as 61 lakhs were extorted from seven people on the pretext of investment; Cybercrime is on the rise, beware… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांना तब्बल ६१ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतीये, काळजी घ्या...

पुण्यातील चार वेगवेगळया घटनांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ...

रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू - Marathi News | As it was the festival of Ramadan Eid he went home after cutting his hair A young man died after being hit by a bike while traveling on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू

मुंबई बेंगलोर रस्त्यावर गुरुद्वारा समोर संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला धडक दिली. ...

Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | pune nmv high school teacher beat up a student with kicks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

वार्षिक परीक्षा जवळ आल्याने नापास करतील या भीतीने २ महिन्यापूर्वी घडलेला हा प्रकार विद्यार्थ्याने घरी कोणालाही सांगितला नाही ...