लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: आळेफाटा परिसरात डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; चोरीचे डिझेल ठेवण्यासाठी भाड्याची खोली - Marathi News | Diesel stealing gang jailed in Alephata area; A rented room to store stolen diesel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा परिसरात डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; चोरीचे डिझेल ठेवण्यासाठी भाड्याची खोली

गेल्या काही महिन्यांपासून पुणे-नाशिक महामार्गावर ही टोळी मालट्रक मथून डिझेल चोरी करत होती... ...

Pimpri Chinchwad: राडारोड्यामुळे श्वास गुदमरतोय, घसाही खवखवतोय; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Shortness of breath due to shouting, sore throat; Citizens' health is at risk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राडारोड्यामुळे श्वास गुदमरतोय, घसाही खवखवतोय; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कचरा टाकला म्हणून नागरिकांना दंड करणाऱ्या महापालिकेला दंड कोण करणार असा सवाल स्थानिकांनी केला आहे.... ...

बारामती: सरकारी अधिकाऱ्यांचा त्रासामुळे कॅमेऱ्यासमोर विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Baramati: Farmer ended life by consuming poison in front of camera due to harassment by government officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: सरकारी अधिकाऱ्यांचा त्रासामुळे कॅमेऱ्यासमोर विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर चित्रण करत विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे... ...

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल - Marathi News | Abortion by dragging a young woman into a love net A case has been registered against the police sub-inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

तरुणी गर्भवती राहिली हे समजल्यानंतर जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला ...

उन्हाने त्रस्त भारतीयांसाठी आनंदाची बातमी; यंदा देशाच्या ८० टक्के भागात १०६ टक्के पावसाचा अंदाज - Marathi News | Good news for heat-stricken Indians; This year, 106 percent rainfall is expected in 80 percent of the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाने त्रस्त भारतीयांसाठी आनंदाची बातमी; यंदा देशाच्या ८० टक्के भागात १०६ टक्के पावसाचा अंदाज

गेल्या वर्षी आम्ही ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता आणि ९४ टक्के पावसाची नोंद झाली ...

Pune: भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन - Marathi News | Visibility of Pandava-era Nagoba temple as water in Bhatghar dam recedes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन

भाटघर धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होऊ लागला तसे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुरातन मंदिरे दिसू लागली आहेत.... ...

पुणे शहरातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; इमारतीची उंची, बांधकामाची मोजणी होणार - Marathi News | Drone Survey of Pune City Incomes; Building height, construction will be calculated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; इमारतीची उंची, बांधकामाची मोजणी होणार

महापालिकेकडे असलेल्या नोंदी आणि या माहितीची सांंगड घालून संबंधित मिळकतींची कर आकारणी झाली आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे.... ...

भामा आसखेड धरणात फक्त २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट - Marathi News | Only 29 percent water storage left in Bhama Askhed Dam, pipe for drinking water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड धरणात फक्त २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

धरणाच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने आजच दुष्काळसदृश परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे.... ...