लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच - Marathi News | Dhananjay Koli of Jaysingpur, who died in the Navale Bridge accident in Pune has his dream of theatre left unfulfilled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच

व्यवसाय सांभाळत अभिनयाची आवड जोपासलेल्या धनंजयची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली ...

या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा - Marathi News | Has Yamaraja stopped on this road? The road from Katraj Naveen Tunnel to Navle Bridge has become a death trap. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

रिंग रोड वेळेत झाला असता तरी जीव वाचले असते. दहा वर्षांत प्रस्तावित दोनपैकी एक जरी रिंग रोड झाला असता तरी अनेकांचे जीव वाचले असते. ...

हडपसरच्या शेवाळेवाडीत भरदिवसा दिसला बिबट्या, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard spotted in broad daylight in Shewalewadi, Hadapsar, atmosphere of fear in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरच्या शेवाळेवाडीत भरदिवसा दिसला बिबट्या, परिसरात भीतीचे वातावरण

परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. ...

'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला - Marathi News | A person is worth 5 lakhs you should be ashamed angry relatives said the maharashtra government navale bridge accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला

नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल ...

नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल - Marathi News | Navle Bridge is not an accident but a 'murder' committed by public representatives and the administration; How many more lives will be taken? Citizens' question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल

प्रशासनाने ‘बघ्या’च्या भूमिकेतून बाहेर पडून या ‘खून’ ठरलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. ...

वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला - Marathi News | Narayanpur to get rid of his father's chronic illness On the return journey Navsa's 'that' Thursday turned out to be the last of his life navle bridge accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला

स्वाती नवलकर यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस त्याचदिवशी होता, केक आणि पावभाजीची तयारी करा आम्ही १० मिनिटात पोहचतो आहोत, असा शेवटचा फोन त्यांनी कुटुंबियांना केला होता ...

वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका - Marathi News | navale bridge accident 30 yr old marathi actor dhananjay koli dies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका

Navale Bridge Accident: नवले पुलावर झालेल्या अपघातात ३० वर्षीय अभिनेता धनंजय कोळीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

Navale Bridge Accident: काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं! नातेवाईकांचा आक्रोश - Marathi News | What sin had these people committed? Everything was over in an instant! Relatives' outcry in Navale Bridge Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं! नातेवाईकांचा आक्रोश

नियतीने एकत्र गाठलेल्या या तिघांनाही अखेरच्या प्रवासातही एकत्रच निरोप मिळाला ...