लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस - Marathi News | rectification or cancellation of approval Finally a notice to the hoarding in the market yard area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस

निरीक्षकांच्या पाहणीत सदर होर्डिंग हे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आले आहे ...

पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स - Marathi News | pune Porshe accident puts Ajit Pawar ncp in trouble BJP seat fixed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स

आमदारकी कशी व कुठे वापरायची हे कळत नाही का? अशा शब्दांमध्ये ते अजितदादांनी टिंगरेंना झापले ...

"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका - Marathi News | Ambadas Danve objected to pallavi saple committee appointed to investigate the malpractice in Sassoon Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका

Ambadas Danve : ससून हॉस्पिटलमधील गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवरुन ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ...

सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू - Marathi News | The mother's name is also on the Satbara passage the initiative of the land record department, the facility will be started in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार ...

एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेला; आताच्या बॉयफ्रेंडने कारने उडवले; पिंपरीतील खळबळजनक घटना - Marathi News | X went to meet girlfriend Blown by car by now boyfriend Incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेला; आताच्या बॉयफ्रेंडने कारने उडवले; पिंपरीतील खळबळजनक घटना

जुना बॉयफ्रेंड तरुणीशी बोलत थांबलेला असताना नवीन बॉयफ्रेंडने कारने उडवले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली ...

Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | vishal agarwal and surendra agarwal in police custody till 31st in Pune Porsche Car Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Porsche Car Accident - सिसिटीव्हीत छेडछाड, कोणाला मदत मागितली आहे का? एकत्रित तपास यासाठी ७ दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. ...

"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Government and administration suppress Pune accident case says Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Pune Accident : पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा राज्य सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे ...

डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..." - Marathi News | Pune accident case explanation from MLA Sunil Tingre about giving recommendation letter to Dr Ajay Taware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."

Pune Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्हायरल होत असलेल्या शिफारपत्राबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...