लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

धरणात बुडताना तिघांना वाचवले, पंजाबच्या तरुणाचा मात्र मृत्यू; जाधववाडी नजीकच्या धरणातील घटना - Marathi News | Three rescued from drowning in dam, Punjab youth dies; Incidents at the dam near Jadhavwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धरणात बुडताना तिघांना वाचवले, पंजाबच्या तरुणाचा मात्र मृत्यू; जाधववाडी नजीकच्या धरणातील घटना

नवलाख-उंबरे येथील जाधववाडी नजीकच्या धरणात रविवारी (दि. २६) दुपारी ही घटना घडली.... ...

मेगाब्लॉकमुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या २९ गाड्या रद्द; 'या' दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक - Marathi News | 29 trains between Pune and Mumbai canceled due to megablock; Megablock on the railway line on 'this' day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेगाब्लॉकमुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या २९ गाड्या रद्द; 'या' दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक

डेक्कन क्वीनच्या वर्धापन दिनीच प्रवासी प्रवासापासून वंचित... ...

SSC Exam: दहावीच्या परीक्षेत काॅपी प्रकारांत वाढ; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक प्रकार - Marathi News | SSC Exam: Increase in copy types in class 10 exam; Most variety in Chhatrapati Sambhajinagar division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Exam: दहावीच्या परीक्षेत काॅपी प्रकारांत वाढ; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक प्रकार

उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन करणे, विनंती करणे असे प्रकार निर्दशनास आल्याप्रकरणी १५२ प्रकार असे एकूण २९९ गैरप्रकार घडल्याची माहिती अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.... ...

Pune Crime: हडपसर भागात २० वाहने फोडून दहशत पसरविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | The gang that spread terror by breaking 20 vehicles in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर भागात २० वाहने फोडून दहशत पसरविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

हा प्रकार २४ मे रोजी रात्री दोनच्या सुमारास काळेपडळ येथील संकेत विहार तसेच ससाणेनगर येथे घडला होता... ...

खुशखबर! १ दिवस आधीच मान्सून केरळात; देशातील 'या' भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार - Marathi News | Good news! 1 day before Monsoon in Kerala; There will be more than average rainfall in 'this' part of the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! १ दिवस आधीच मान्सून केरळात; देशातील 'या' भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रमेल या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने होत असून, पुढील पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये धडक देईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे... ...

"मी सर्वांचीच नावे घेणार..." रक्ताचे नमुने बदलणारा डाॅ. अजय तावरेचा इशारा, आणखी मासे गळाला लागणार? - Marathi News | "I'll take everyone's names..." said Dr. Ajay Taware's warning, more fish will have to be choked? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी सर्वांचीच नावे घेणार..." रक्ताचे नमुने बदलणारा डाॅ. अजय तावरेचा इशारा, आणखी मासे गळाला लागणार?

अपघातामधील बाळाला वाचवण्यासाठी घटना घडल्यापासून शक्य तेवढे प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे... ...

पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता! शहरात १० जूनपर्यंत मनाई आदेश - Marathi News | Possibility of law and order problem in Pune! Prohibitory order in the city till June 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता! शहरात १० जूनपर्यंत मनाई आदेश

पुणे शहर परिसरात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे... ...

राहुल गांधींनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यात तथ्य; न्यायालयात अहवाल सादर - Marathi News | Truth in Rahul Gandhi's Controversial Statement About Swatantrya Veer Savarkar; Report submitted to court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्यात तथ्य; न्यायालयात अहवाल सादर

सात्यकी यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.... ...