लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी - Marathi News | The ceremony of the Samadhi of Porveri! Indrayani's throat is thick!! The Sanjeevan ceremony of Mauli in Alandi is rich; Flowers showered on the Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी

संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे..., वातावरणात माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊलीं’च्या जयघोषात पार पडला ...

आश्चर्यकारकच म्हणायला हवं! शिक्रापुरात आढळली चार पायांची कोंबडी - Marathi News | Amazing! A four-legged chicken was found in Shikrapur. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आश्चर्यकारकच म्हणायला हवं! शिक्रापुरात आढळली चार पायांची कोंबडी

हा प्रकार जनुकीय बदलामुळे होतो आणि याला पॉलिमेलिया ही जन्मजात स्थिती म्हणतात असे पशुवैद्यकीयांनी सांगितले ...

अंधारात थांबलेला ट्रक; दुचाकीस्वार पाठीमागून आदळला, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Truck stopped in the dark; Biker hit from behind, youth dies after being seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधारात थांबलेला ट्रक; दुचाकीस्वार पाठीमागून आदळला, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू केले नव्हते ...

निवृत्ती वेतन व पीएफची रक्कम नाकारली; पीएफ कार्यालयाला ठोठावला १० हजारांचा दंड, ग्राहक न्यायमंचाचा बडगा - Marathi News | Pension and PF amount denied PF office fined Rs 10,000 Consumer Tribunal slams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्ती वेतन व पीएफची रक्कम नाकारली; पीएफ कार्यालयाला ठोठावला १० हजारांचा दंड, ग्राहक न्यायमंचाचा बडगा

निवृत्ती वेतन व पीएफची रक्कम नाकारली, त्याचे कारण देताना कंपनीने पीएफसाठीच्या तुमच्या रकमेचा हिस्सा पीएफ कार्यालयाकडे दाखल केल्याचे रिटर्न्स दाखल केले नाहीत, असे कार्यालयाने कळवले होते. ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी - Marathi News | Leopards roam in Ambegaon taluka; Farmers are scared, houses and cowsheds are fenced with wire mesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी

बिबट्याच्या संभाव्य धोक्याचा विचार करून, अनेक शेतकरी आता घर, बंगले आणि गोठ्यांच्या बाजूस लोखंडी जाळ्या व तारेचे कंपाउंड बसवू लागले आहेत ...

अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे - सोनाली कुलकर्णी - Marathi News | If there is any wrongdoing happening anywhere in the name of devotion, we should do our best to stop it - Sonali Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे - सोनाली कुलकर्णी

भक्तीच्या नावाखाली कुठेही गैरप्रकार होत असतील तर ते आपल्या परीने शमवता आले पाहिजे ...

Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार - Marathi News | Pune Train Accident: Terrible accident in Pune! A speeding train hit a youth; Three youths from Hadapsar died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार

Pune Train Accident News: पुण्यातील मांजरी रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला. रेल्वे गाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  ...

राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल; खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, माजी नगरसेविका आल्हाट यांचा इशारा - Marathi News | Case registered due to political pressure Those making false allegations will be taken to court, warns former corporator Alhat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल; खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, माजी नगरसेविका आल्हाट यांचा इशारा

संपूर्ण प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कुटुंबीयांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आल्हाट यांनी सांगितले ...