लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर अश्लील चॅटिंग;दगडाने ठेचून एकाला संपवलं - Marathi News | Obscene chat with friend sister on Instagram one killed by being crushed with a stone... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर अश्लील चॅटिंग;दगडाने ठेचून एकाला संपवलं

आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात ही घटना घडली. फोन करून पळून गेलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन मुसक्या आवळल्या. ...

महापालिका निवडणुकांमध्ये आपण नक्की करणार तरी काय ? मनसे कार्यकर्त्यांचा उद्वेगजनक सवाल - Marathi News | What exactly will we do in the municipal elections? A disturbing question from MNS workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकांमध्ये आपण नक्की करणार तरी काय ? मनसे कार्यकर्त्यांचा उद्वेगजनक सवाल

मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली. ...

गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलिसांकडून जड वाहनांवर कारवाई - Marathi News | Police take action against heavy vehicles after accident at Gangadham Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंगाधाम चौकातील अपघातानंतर पोलिसांकडून जड वाहनांवर कारवाई

या अनुषंगाने शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये वाहनचालक व मालकांवर १३ गुन्हे दाखल करण्यात आले ...

आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार - Marathi News | Ashadhi Wari Now AI Dindi Will increase spiritual awareness in the new generation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार

एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. ...

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती! - Marathi News | Sant Tukaram Palkhi ceremony to depart in Dehu amid enthusiastic atmosphere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!

मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फुलातील दोन मोर, संत तुकाराम महाराजांची फुलातील प्रतिकृती लक्षवेधी होती ...

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर - Marathi News | No minister in Narendra Modi government has been accused of corruption Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता; पण संरक्षण खरेदीतील ‘दलाल’ बाहेर काढून मोदी सरकार थेट संबंधित देशांशीच करार करत आहे ...

श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा - Marathi News | Inamdar Wada the first stop of Shri Sant Tukaram Maharaj palakhi dates back 150 years. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा

पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या या इनामदार वाड्याचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करून त्याचा विकास व्हावा, अशी मागणी ...

नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला; हे धरण ५० टक्के भरले - Marathi News | Rainfall in Nira Valley increased; this dam filled to 50 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला; हे धरण ५० टक्के भरले

Nira Khore Dharan Panisatha नीरा खोऱ्यातील धरणावर जोरदार पाऊस पडत आहे. सर्व धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. ...