नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळ शनिवार पेठ व वृद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. ...
चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या. ...
Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१९) रोजी एकूण १५८५०४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात २४८८ क्विंटल चिंचवड, १२२५३ क्विंटल लाल, १२०८७ क्विंटल लोकल, ११७६२८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav). ...
नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही. ...
सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? ...
हिंगडे वस्ती यांचा गावठाणाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बंधाऱ्याजवळच्या घरांना पुराचा फटका बसला असून, कुंभार व्यावसयिकांचे पत्राशेड आणि कच्च्या मालाचे नुकसान झाले आहे. ...