वारकऱ्यांचा एक टेम्पो सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. ...
हा धमकीचा मेल ‘roadkillkyo’ नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला, यामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. ...
माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. त्यांच्या दर्शनासाठी मावळ तालुक्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. ...