मनसेच्या सोशल मीडिया टीमने एक गुगल फॉर्म तयार केला असून, तो नागरिकांकडून ऑनलाइन भरून घेतला जात आहे. याशिवाय बालमानसोपचार तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ यांचे बाईटस् तयार केले जात असून, ते व्हायरल केले जात आहेत. ...
- जर भाजप खरंच मराठीसाठी कट्टर असते, तर त्यांनी मराठीसाठी अध्यादेश का काढले नाहीत? आम्ही दोन महिने का थांबलो? आम्हाला खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही नोटीस बजावली आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले. ...
बिहारमधील हाजीपूर येथून अपहरण करण्यात आलेल्या ७ महिन्यांच्या बालकाची पुणे रेल्वे स्थानकावरून सुखरूप सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे ...