लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

पोलिसांपासून पळालो, मॅरेथॉनमध्ये धावलो अन् व्यसनांपासून सुटलो - Marathi News | pune news ran from the police ran in marathons and recovered from addictions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांपासून पळालो, मॅरेथॉनमध्ये धावलो अन् व्यसनांपासून सुटलो

जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश घेतला, तेव्हा त्या पोलिसांपासून पळण्याचा उपयोग मॅरेथॉन धावण्यासाठी झाला अन् अमली पदार्थाच्या व्यसनातून कायमचा सुटलो... हा अनुभव पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील तरुण राहुल जाधव यांनी सांगितला. ...

महापालिकेत समाविष्ट होण्यास माण हिंजवडीकरांचा विरोध कायम..!  - Marathi News | Pimpri Chinchwad Hinjewadi people opposition to inclusion in the Municipal Corporation continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत समाविष्ट होण्यास माण हिंजवडीकरांचा विरोध कायम..! 

- परिसरातील गावे महापालिकेत घेण्याऐवजी त्यांची स्वतंत्र नगर परिषद अथवा नगर पालिका करा यासाठी ग्रामपंचायती आग्रही असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. ...

अंधश्रद्धेच्या आडून खासगी क्षण पाहण्याचा घृणास्पद प्रकार; भोंदू बाबाला बावधन पोलिसांकडून अटक - Marathi News | A disgusting act of watching private moments under the guise of superstition; Impostor Baba arrested by Bavdhan police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अंधश्रद्धेच्या आडून खासगी क्षण पाहण्याचा घृणास्पद प्रकार; भोंदू बाबाला बावधन पोलिसांकडून अटक

'आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे', असा दावा करत तो भक्तांना 'तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे' असे सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता. ...

कात्रज-कोंढवा रस्त्यावर २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन; वसंत मोरेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Protest with 25 to 30 activists on Katraj Kondhwa road Case registered against Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यावर २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन; वसंत मोरेंवर गुन्हा दाखल

आम्ही आंदोलने करायची का नाहीत? असं काय आंदोलन केले होते की गुन्हा दाखल करण्यात आला, वसंत मोरेंचा सवाल ...

'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी इक्बाल दरबार यांचे निधन - Marathi News | Iqbal Darbar the leader of Darbar Band and lover of Mohammed Rafi passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी इक्बाल दरबार यांचे निधन

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्री दरबार यांचा उल्लेख केला जातो ...

भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | BJP and eknath shinde will not like a united front maratha morcha Sushma Andhare's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निदान भूमिका घेतली, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते धाडस नाही ...

घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार - Marathi News | Tempo hits girl while playing in front of house One and a half year old girl dies, driver absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार

अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन २० वर्षीय युवतीचा मृत्यू; ट्रक चालक फरार - Marathi News | 20-year-old college girl dies in truck collision on Sinhagad road; truck driver absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन २० वर्षीय युवतीचा मृत्यू; ट्रक चालक फरार

सिंहगड रोडवरील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिली, अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ...