khadakwasla dam खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे दिवसभरात सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता. ...