लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

Pranjal Khewalkar: राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | Pranjal Khewalkar is being sacrificed for political purposes; Lawyers argue in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

पार्टीत कोकेन आणलेल्या ईशा सिंगला पार्टीच्या ठिकाणी पाठवून ट्रॅप रचण्यात आल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे ...

राहुल गांधींना खोट्या खटल्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोवून अडकवण्याचा प्रयत्न - वकील - Marathi News | Attempts to somehow implicate Rahul Gandhi in false cases - Lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींना खोट्या खटल्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोवून अडकवण्याचा प्रयत्न - वकील

सात्यकी सावरकर यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई व्हावी, राहुल गांधी यांच्या वकिलांचा पुणे न्यायालयात अर्ज दाखल ...

Purandar: जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Land purchase and sale transaction Tired of the hassle of moneylender interest, the farmer took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

या प्रकरणामुळे अवाजवी व्याज, सावकारी तगादा आणि धमक्यांच्या घटना पुन्हा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे ...

Shirur: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू; दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Shirur: 2 children who went swimming in a farm pond drowned; Both are undergoing treatment in the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shirur: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू; दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु

या दुर्घटनेमुळे शिरूरच्या कारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेततळ्याजवळील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ...

बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून? - Marathi News | Oh my! 12 kg of ganja, gutkha worth Rs 3.5 lakh seized; Where did all this come from? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून?

शिरूर पोलिसांनी मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यात ८० हजारांचा ४ किलो १८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; मुंबई-पुणे रस्त्यावरील घटना - Marathi News | A young man, who was travelling on a two-wheeler, died after being hit by a speeding truck; Incident on the Mumbai-Pune road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; मुंबई-पुणे रस्त्यावरील घटना

अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून सहप्रवाशाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला ...

SSC Result 2025: राज्यातील १३,७०९ विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेत यश; गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्के घट - Marathi News | 13,709 students in the state passed the 10th supplementary examination; 0.30 percent decrease compared to last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील १३,७०९ विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेत यश; गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्के घट

राज्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण १३,७०९ विद्यार्थ्यांपैकी ९३२५ (३५.२६) मुले आणि ४३८४ (३९.३७) मुलींचा समावेश आहे. ...

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे अजित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी - Marathi News | pune news ajit Pawar demands Nitin Gadkari to widen all three national highways to solve traffic congestion in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे अजित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी ...