लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

Maharashtra Weather Update : श्रावणात पावसाने घेतली विश्रांती; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल - Marathi News | latest news Maharashtra Weather Update : Rains take a break in Shravan; Big change in weather in Marathwada and western Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रावणात पावसाने घेतली विश्रांती; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल

Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने ब्रेक घेतला आहे. श्रावणात काही भागांमध्ये ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या सरी कोसळत आहे. (Maharashtra Weather Update) ...

ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल - Marathi News | Who made the video of the drug party action viral? Rohini Khadse questions the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पुणे जिल्ह्यातील खराडी येथील स्टे बर्ड नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर रविवारी (दि. २७) पहाटे पोलिसांनी छापा टाकला. ...

सांगली, बीड, मुंबई, मुंब्रा, ठाणे, पुणे परिसरात लपला; २१ लाख चोरून पळालेला ३ महिन्यांनी सापडला - Marathi News | He hid in Sangli, Beed, Mumbai, Mumbra, Thane, Pune areas He stole 21 lakhs and fled, was found after 3 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगली, बीड, मुंबई, मुंब्रा, ठाणे, पुणे परिसरात लपला; २१ लाख चोरून पळालेला ३ महिन्यांनी सापडला

कारचालक म्हणून कामावर ठेवलेल्या कामगाराने कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये चोरून ठोकली धूम ...

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले; कंटेनर,दुचाकी, पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Truck driver loses control hits container two-wheeler pickup two dead one seriously injured at pune satara highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले; कंटेनर,दुचाकी, पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-सातारा महामार्गावर मोठा अपघात झाला असून त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे ...

शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना! १४ मजुरांना डांबून मारहाण, गुऱ्हाळ मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Shocking incident in Shirur taluka 14 laborers arrested and beaten case registered against the owner of the guhar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना! १४ मजुरांना डांबून मारहाण, गुऱ्हाळ मालकावर गुन्हा दाखल

मालकाने गेल्या काही दिवसांपासून् त्यांच्या झोपड्यातून बाहेर पडू दिले नाही, यात लहान मुलगी आजारी असताना तिला उपचारही घेऊ दिले नाहीत ...

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून तरुणाचा मृत्यू; पुणे महापालिका भवन परिसरात अपघात - Marathi News | A young biker died after his speeding bike hit a divider; Accident in the Pune Municipal Corporation Bhavan area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून तरुणाचा मृत्यू; पुणे महापालिका भवन परिसरात अपघात

भरधाव वेगात महापालिका भवन परिसरातून निघाला होता, रामसर बेकरीसमोर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली ...

पुण्यात भीक मागण्यासाठी अपहरण; २ वर्षांच्या चिमुकलीची सुखरुप सुटका - Marathi News | Abducted for begging in Pune 2-year-old girl rescued safely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भीक मागण्यासाठी अपहरण; २ वर्षांच्या चिमुकलीची सुखरुप सुटका

झोपडपट्टीमधून दोन वर्षांच्या एका चिमुकलीला रात्री आरोपींनी झोपेतून उचलून पळवून नेले होते ...

आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला - Marathi News | Court rejects Vishal Agarwal's bail plea, citing possibility of tampering with evidence by accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Pune Porsche Car Accident विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला ...