अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी ...
अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास २७ दिवस लागतात. परंतु , जुलै महिन्यात केवळ 50 गुणांची परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे एका दिवसात दोन दोन किंवा तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. ...