पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
या घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्तांनी कारवाई का केली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.... ...
हे पबचालक बिनधास्त सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा धंदा चालवत होते. यांच्यावर एक्साईज असो अथवा पोलिस प्रशासन कारवाई करण्यास धजत नव्हते. याचे प्रमुख कारण या पब चालक-मालकांचे राजकीय व्यक्तींसोबत असलेले घनिष्ठ संबंध हे आहे.... ...