नागरिकांना ओला, सुका कचरा वेगळा टाकावा, रस्त्यात कुठेही कच-याच्या पिशव्या फेकू नयेत, एवढ्या गोष्टी पाळल्या तरी मदत होईल’, अशा भावना सफाई कर्मचा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. ...
पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला ...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र निघून घटनाक्रम कळवला होता. त्यानंतर आता या प्रकरणात दिल्लीने लक्ष घातले आहे. ...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षांच्या महिलेने पाच वर्षांपूर्वी नातीच्या उपचाराकरिता वाघमारे याच्याकडून १० टक्के व्याजदराने ४० हजार रुपये घेतले होते. ...