नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ...
महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र काय राहील व आपल्या वाट्याला किती जागा येतील, यावरूनच राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुण्यातील नेत्यांना धाकधूक आहे ...