लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

PMC: नागरीकांनी तक्रारींसाठी 'या' नंबरवर संपर्क साधा; पुणे महापालिका आयुक्तांचे आवाहन - Marathi News | PMC: Citizens can call 'Ya' for complaints; Appeal of Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: नागरीकांनी तक्रारींसाठी 'या' नंबरवर संपर्क साधा; पुणे महापालिका आयुक्तांचे आवाहन

नागरीकांना वेळ देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश ...

भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र - Marathi News | pune municipal corporation every party corporator came together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र

पुणे : एरवी ताणतणाव, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रश्नोत्तरे याऐवजी महापालिकेच्या सभागृहाने खेळीमेळीचे, भारावलेले, मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवले. पंचवार्षिक कारकिदीर्तील शेवटच्या सभेसाठी ... ...

Pune Metro: पुणे मेट्रो सुरु झाल्यापासून अवघ्या ८ दिवसात '२ लाख प्रवासी अन् ३२ लाखांची कमाई' - Marathi News | In just 8 days since the launch of Pune Metro 2 lakh passengers and 32 lakh revenue' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रो सुरु झाल्यापासून अवघ्या ८ दिवसात '२ लाख प्रवासी अन् ३२ लाखांची कमाई'

मेट्रोचे बुकिंग करणारे मेट्रो अँप आतापर्यंत २७ हजार जणांनी केले डाऊनलोड ...

Pune Metro: मेट्रोपेक्षा आपली बाईकच फास्ट; जाणून घ्या वेळ अन् किलोमीटरचं गणित - Marathi News | Your bike is faster than the pune metro Learn the math of time and kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रोपेक्षा आपली बाईकच फास्ट; जाणून घ्या वेळ अन् किलोमीटरचं गणित

लोकमतच्या दोन प्रतिनिधींनी केलेल्या ग्राऊंड रिपोर्टमधून समोर आलेली माहिती ...

Pune Metro: पुणेकरांना घरबसल्या मेट्रोचे ऑनलाईन तिकीट मिळणार; मोबाईलमध्ये 'हे' अँप घ्यावे लागणार - Marathi News | pune residents will get online pune metro tickets at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांना घरबसल्या मेट्रोचे ऑनलाईन तिकीट मिळणार; मोबाईलमध्ये 'हे' अँप घ्यावे लागणार

मेट्रोने गेल्या तीन - चार दिवसात ५० हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी प्रवास केला आहे ...

Video: पुण्याच्या सेव्हन लव्ह्ज चौकात पाईपलाईन फुटली; तब्बल ३ तास रस्त्यावर पाण्याचा प्रवाह सुरु - Marathi News | Pipeline ruptures at Pune Seven Loves Chowk Water started flowing on the road for 3 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्याच्या सेव्हन लव्ह्ज चौकात पाईपलाईन फुटली; तब्बल ३ तास रस्त्यावर पाण्याचा प्रवाह सुरु

पुणे शहरातील अनेक भागात नवीन पाईपलाईन बसवणे, खड्डे बुजवणे, डांबरीकरण अशी डागडुचीची कामे सुरु ...

Raj Thackeray: राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला! - Marathi News | Imitation of the governorbhagat singh koshyari Criticism of Sanjay Raut nothing else Raj Thackeray speech in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला!

मनसेचा १६ वा वर्घापनदिन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदिरात पार पडला ...

लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या सूचना - Marathi News | People come to us for 16 years of MNS earnings Instructions given by Raj Thackeray to Mansainiks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या सूचना

राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित ...