लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Pune Water Supply: पुणे शहरातील पाणी कपात रद्द; सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा - Marathi News | Pune water cut canceled Regular water supply from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुणे शहरातील पाणी कपात रद्द; सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा

पाणी साठा कमी झाल्याने पुणे महापालिकेने ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते ...

पुण्यातील गणेश मंडळांना दरवर्षीऐवजी ५ वर्षांची एकदम परवानगी द्या - Marathi News | Allow 5 years for Ganesh Mandals in Pune instead of every year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेश मंडळांना दरवर्षीऐवजी ५ वर्षांची एकदम परवानगी द्या

मंडळांचा यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय ...

पुणे महापालिकेत शिवसेनेला पहिला धक्का; माजी नगरसेवक नाना भानगिरे अखेर शिंदे गटात - Marathi News | First blow to Shiv Sena in Pune Municipal Corporation Former corporator Nana Bhangire finally joined Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत शिवसेनेला पहिला धक्का; माजी नगरसेवक नाना भानगिरे अखेर शिंदे गटात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांनी त्यांचा याबाबतचा अहवाल पक्षाकडे मुंबईत पाठवला ...

आषाढी अन् बकरी ईदनिमित्त पुणेकरांना दिलासा; शहरात आजपासून नियमित पाणीपुरवठा - Marathi News | Consolation to the people of Pune on the occasion of Ashadi And bakari Eid Regular water supply in the city from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी अन् बकरी ईदनिमित्त पुणेकरांना दिलासा; शहरात आजपासून नियमित पाणीपुरवठा

धरणातील पाणीसाठा कमी असल्याने खबरदारी म्हणून पुणे महापालिकेने शहरात ४ ते ११ जुलैपर्यंत प्रारंभी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला हाेता ...

पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस - Marathi News | As many as 478 old house in Pune are dangerous Notice to Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस

पुण्यातील वाड्यांची दुरावस्था पुणेकरांसाठी ठरेल संकट ...

Pune: शहरात दिवसाआड पाणी पुरवठा; पाणी कपात 'या' तारखेपर्यंत होणार, संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध - Marathi News | Daytime water supply in the pune city Water cut will be done till this date schedule is also available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरात दिवसाआड पाणी पुरवठा; पाणी कपात 'या' तारखेपर्यंत होणार, संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध

पावसाने ओढ दिल्याने व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणी साठा अत्यंत कमी ...

PMC Election: प्रारूप मतदार यादीत घोळ; गोंधळाची परंपरा कायम, मतदारांमध्ये मात्र निरुत्साह - Marathi News | Confusion in the draft voter list The tradition of confusion persists but there is disillusionment among voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election: प्रारूप मतदार यादीत घोळ; गोंधळाची परंपरा कायम, मतदारांमध्ये मात्र निरुत्साह

अवघ्या चार दिवसात हरकती घेताना सत्ताधारी - विरोधकांच्या नाकीनऊ येणार असल्याचे स्पष्ट ...

Pune Water News: पावसाने पाठ फिरवली; पुणेकरांनो शहरात लवकरच पाणी कपात होणार - Marathi News | The rain turned its back Pune residents will soon face water shortage in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water News: पावसाने पाठ फिरवली; पुणेकरांनो शहरात लवकरच पाणी कपात होणार

पाणी कपात करण्याबाबत उद्या बैठक घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे ...