लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

अबब् ३६ लाखाचे एक अशी १५ स्वच्छतागृहे उभारणार! पुणे महापालिकेकडून कोट्यावधीची उधळपट्टी - Marathi News | ABB will build 15 toilets worth 36 lakhs! Extravagance of crores by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब् ३६ लाखाचे एक अशी १५ स्वच्छतागृहे उभारणार! पुणे महापालिकेकडून कोट्यावधीची उधळपट्टी

शहरात खासदार निधीतून उभारण्यात आलेली ई-टॉयलेट बंद अवस्थेत असताना नव्याने शासनाचे नाव पुढे करून कोट्यावधी रुपयांची उधळण केली जाणार ...

पुण्यातील उद्यानात Couples ला प्रवेश बंदीचा निर्णय मागे; अश्लील वर्तन रोखण्यासाठी सीसीटीव्ही - Marathi News | Decision to ban couples from entering Pune park reversed But CCTV to prevent obscene behavior | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उद्यानात Couples ला प्रवेश बंदीचा निर्णय मागे; अश्लील वर्तन रोखण्यासाठी सीसीटीव्ही

पक्षीनिरिक्षण केंद्राच्या प्रवेशव्दारावर महापालिका उद्यान विभागाच्या वतीने कपल्स नॉट अलाऊडचा फलक लावण्यात आला होता ...

...ते म्हणतात औषध बाहेरून घ्या"; सामान्यांच्या व्यथा, पुणे महापालिकेच्या दवाखान्यात औषधांचा खडखडाट - Marathi News | they say take medicine externally Woe the rattle of medicine in the hospital of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ते म्हणतात औषध बाहेरून घ्या"; सामान्यांच्या व्यथा, पुणे महापालिकेच्या दवाखान्यात औषधांचा खडखडाट

डाॅक्टरांनी रुग्णांना चार ते पाच दिवसांचे औषध लिहून दिलेले असताना त्यांना केवळ एक ते दाेन दिवसांचे औषधे दिले जात आहेत ...

स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर - Marathi News | Swine flu is increasing and increasing treatment of 231 patients started in Pune 20 patients on ventilator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर

चार हजार नमुन्यांपैकी २३ ऑगस्टपर्यंत 617 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हा दाखल होणार; पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | A case will be filed against Ganesh Mandals who violate the rules Warning of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हा दाखल होणार; पुणे महापालिकेचा इशारा

गणेश मंडपाच्या आकारासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश असून, या आदेशानुसारच मंडप उभारणी करावी लागणार ...

‘Couples Not Allowed’ महापालिकेचा निर्णय; पुण्यात प्रेमाला जागा नाही? - Marathi News | Couples Not Allowed municipal decision No place for love in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘Couples Not Allowed’ महापालिकेचा निर्णय; पुण्यात प्रेमाला जागा नाही?

बागांमध्ये जोडप्यांना बंदी असल्यावर प्रेमी युगलांनी जायचं तरी कुठे ...

वेतन न मिळाल्याने पीएमपीचे कर्मचारी संपावर; पुणेकरांची मोठ्याप्रमाणात गैरसोय - Marathi News | PMP staff on strike over non payment of salaries A lot of inconvenience to the people of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेतन न मिळाल्याने पीएमपीचे कर्मचारी संपावर; पुणेकरांची मोठ्याप्रमाणात गैरसोय

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १६०० हून अधिक पीएमपी बस प्रवाशांच्या सेवेत ...

पुणे महानगरपालिकेकडून वाहतुक पोलिसांसाठी लवकरच १०० ठिकाणी बुथ बसवणार - Marathi News | Pune Municipal Corporation will set up booths for traffic police at 100 places soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेकडून वाहतुक पोलिसांसाठी लवकरच १०० ठिकाणी बुथ बसवणार

पुणे मनपातर्फे पहिल्या टप्प्यातील १० बुथ बसवले ...