लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

आपापसांतील भांडाभांड बंद करा; चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले - Marathi News | Stop quarreling among yourselves Chandrakant Patil told BJP officials in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपापसांतील भांडाभांड बंद करा; चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले

शंभर नगरसेवक आले तरच पुणे महापालिका आपल्या ताब्यात ...

...तरीही चांदणी चौकातील पूल पूर्ण पडला नाही; पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी-वसंत मोरे - Marathi News | yet the bridge at Chandni Chowk did not fall completely All the works of the bridge should be given to the same contractor - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरीही चांदणी चौकातील पूल पूर्ण पडला नाही; पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी-वसंत मोरे

पूल पाडण्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मि.मी. व्यासाचे १३०० छिद्र पाडले होते. त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला ...

शहराच्या स्वच्छतेसाठी तीस वर्षांपासून कार्यरत; अवघ्या अडीच रुपये मानधनात केली सुरुवात - Marathi News | For thirty years working for the cleanliness of the city Started with a salary of just two and a half rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या स्वच्छतेसाठी तीस वर्षांपासून कार्यरत; अवघ्या अडीच रुपये मानधनात केली सुरुवात

आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांना कच-यानेच सोबत केल्याचं अभिमानाने सांगतेय नवदुर्गा संगीता रिठे. ...

'माझं पडणं पुणेकरांच्या हिताचं असेल तर मी पडलेलंच बरं...! मी चांदणी चाैक बाेलताेय - Marathi News | If my fall is in the interest of the people of Pune I should have fallen I am burning moonlight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझं पडणं पुणेकरांच्या हिताचं असेल तर मी पडलेलंच बरं...! मी चांदणी चाैक बाेलताेय

महापालिकेच्या दफ्तरी ‘चांदणी चौक’ हे नाव या पुलाजवळ असलेल्या चांदणी बारमुळे प्रचलित झाल्याची नोंद ...

कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा - Marathi News | The hills of Katraj area will become a cement forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा

कात्रज भागात गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, जोराळा, पुणे खिंड, खंडोबा माळ, चिमणीचा खडा, वाघजाई खोरे, आग्याचा कडा अशा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या डोंगर रांगा ...

अखेर मुहूर्त ठरला! पाच सेकंदांत पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त - Marathi News | pune Chandni Chowk bridge collapses in five seconds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मुहूर्त ठरला! पाच सेकंदांत पुण्याच्या चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

१ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार ...

पुण्यातील सर्पोद्यान आता ‘रेप्टाइल पार्क’; लवकरच झेब्राही दाखल होणार - Marathi News | Pune rajiv gandhi zoo park now Reptile Park Zebra will also be introduced soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सर्पोद्यान आता ‘रेप्टाइल पार्क’; लवकरच झेब्राही दाखल होणार

प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या देखरेख सुरक्षेसाठी संग्रहालयात महापालिकेचे १०० कर्मचारी दिवसरात्र कार्यरत ...

पुणे महापालिकाच दररोज नदीत सोडते साडेचारशे एमएलडी सांडपाणी - Marathi News | The Pune Municipal Corporation itself releases 450 MLD sewage into the river every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकाच दररोज नदीत सोडते साडेचारशे एमएलडी सांडपाणी

प्रक्रिया करणाऱ्या प्लांटची कमतरता : जायका प्रकल्पातील केंद्रांसाठी वाट पाहावी लागणार ...