लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

अखेर रुग्णांना न्याय मिळणार! खासगी हॉस्पिटलच्या नियमबाह्य कृत्यांबाबत 'या' नंबरवर संपर्क साधा - Marathi News | Finally patients will get justice Contact this number regarding illegal activities of private hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर रुग्णांना न्याय मिळणार! खासगी हॉस्पिटलच्या नियमबाह्य कृत्यांबाबत 'या' नंबरवर संपर्क साधा

खाजगी हॉस्पिटलमधील वाढीव बिल, रुग्ण हक्कांची पायमल्ली, दरपत्रके आदी नियमबाह्य कृत्यांबद्दल तक्रार नोंदवता येणार ...

जन्म-मृत्यू दाखले मिळण्याचा मार्ग खुला; नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले - Marathi News | Access to birth and death certificates open Certificates within two days after registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्म-मृत्यू दाखले मिळण्याचा मार्ग खुला; नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले

जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीआरएस प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने, १ एप्रिल पासून ती व्यवस्थित कार्यरत नव्हती ...

हिरव्या पुण्याची महापालिका ‘वाट’ लावतीये; पुणेकरांनीच आता हातात छडी घ्यावी - वंदना चव्हाण - Marathi News | Municipal Corporation for Green Pune Only Pune citizens should take cane in hand Vandana Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरव्या पुण्याची महापालिका ‘वाट’ लावतीये; पुणेकरांनीच आता हातात छडी घ्यावी - वंदना चव्हाण

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र आलेचं पाहिजे ...

जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच; सीआरएस प्रणाली पडली बंद - Marathi News | Now wait and watch for birth and death certificates CRS system shut down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच; सीआरएस प्रणाली पडली बंद

सीआरएस प्रणाली पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांना जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच शिवाय पर्याय उरलेला नाही ...

सुनील टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला; जगदीश मुळीक यांचा टोला - Marathi News | Sunil Tingre inaction bursts into flames said Jagdish Mulik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनील टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला; जगदीश मुळीक यांचा टोला

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येतायेत ...

पथारी दुकान भाडेतत्वावर असल्यास संबंधित मालकाचा परवाना रद्द; अतिक्रमण विभागाची गंभीरपणे कारवाई - Marathi News | If the Pathari shop is on lease cancel the license of the owner concerned Serious action by encroachment department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पथारी दुकान भाडेतत्वावर असल्यास संबंधित मालकाचा परवाना रद्द; अतिक्रमण विभागाची गंभीरपणे कारवाई

अतिक्रमण विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करून दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील ...

...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल - Marathi News | "...then why bother to withdraw Rs 400 crore loan bonds" asked the NGO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल

पुणे महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात जायका प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे नियोजन केले आहे ...

उपनगरांना पुणे महापालिका झाली नकोशी; फुरसुंगीला दिली, तर आम्हालाही द्या नगरपालिका! - Marathi News | Suburbs do not want Pune Municipal Corporation If you give it to Fursungi give it to us too, municipality! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपनगरांना पुणे महापालिका झाली नकोशी; फुरसुंगीला दिली, तर आम्हालाही द्या नगरपालिका!

दोन वर्षांपूर्वी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना दोन वर्षांत मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिकेला अपयश ...