लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

कॉइन टाका, कापडी पिशव्या मिळवा! प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणे महापालिकेचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Important step of Pune Municipal Corporation to eliminate plastic Drop coins, get cloth bags | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉइन टाका, कापडी पिशव्या मिळवा! प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणे महापालिकेचे महत्वाचे पाऊल

सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीनचा वापर करून नागरिकांना १० रुपये पासून २० रुपये पर्यंतचे कॉइन टाकून पिशव्या उपलब्ध होणार ...

वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया - Marathi News | Water pipe leading to Warje water treatment plant burst Millions of liters of water were wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत ...

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणीकपात तूर्तास टळली, २ महिन्यांसाठी ७ टीएमसी पाणी लागणार - Marathi News | Important news for Punekar! Water shortage averted for now, 7 TMC of water required for 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणीकपात तूर्तास टळली, २ महिन्यांसाठी ७ टीएमसी पाणी लागणार

पुणे महापालिकेने पाण्याचा वापर जपून करावा, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत ...

Pune Metro: सीओईपीतर्फे पुन्हा पुणे मेट्रोच्या कामाचे परीक्षण केले जाणार - Marathi News | The work of Pune Metro will be examined again by COEP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: सीओईपीतर्फे पुन्हा पुणे मेट्रोच्या कामाचे परीक्षण केले जाणार

मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे काम स्विकारण्यापासून ते प्राथमिक अहवाल सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यात येणार ...

...तर पुणे शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार - Marathi News | ...then Pune city will have to face severe water shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुणे शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होतोय ...

राजकीय पक्ष अन् पर्यावरणप्रेमी आमने - सामने; बालभारती ते पौड फाटा रस्त्याची प्रक्रिया सुरूच - Marathi News | Political parties and environmentalists face-to-face; The process of Balbharti to Poud Phata road continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्ष अन् पर्यावरणप्रेमी आमने - सामने; बालभारती ते पौड फाटा रस्त्याची प्रक्रिया सुरूच

महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याचे कोणतेही काम थांबविलेले नसल्याचे पथ विभागाने स्पष्ट केल्याने या प्रकरणातील वाद वाढणार ...

Video: राष्ट्रीय पक्षी मोरांचे घर "वेताळ टेकडीला वाचवूया", मेधा कुलकर्णींच्या घराजवळच मोर अन् लांडोर - Marathi News | Home of National Bird Peacocks Lets Save Vetal Hill Peacock and Landor near Medha Kulkarni's House | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: राष्ट्रीय पक्षी मोरांचे घर "वेताळ टेकडीला वाचवूया", मेधा कुलकर्णींच्या घराजवळच मोर अन् लांडोर

आता पुण्याची सहनशक्ती संपली आहे. आता किती सहन करायचे आमच्या पुण्याने आणि पुणेकरांनी ?’ ...

PMC Recruitment: पुणे महापालिकेच्या नोकरभरतीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आतापर्यंत ८ हजार अर्ज - Marathi News | Second time extension of Pune Municipal Corporation recruitment So far 8 thousand applications | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Recruitment: पुणे महापालिकेच्या नोकरभरतीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आतापर्यंत ८ हजार अर्ज

पहिल्या टप्प्यातील भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४४५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे ...