लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

झाडं वाचविण्यासाठी सयाजी शिंदेही झाडांसोबत; पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार - Marathi News | Sayaji Shinde also with the trees to save the trees Will meet Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडं वाचविण्यासाठी सयाजी शिंदेही झाडांसोबत; पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार

बंडगार्डन येथे नदी पुनरूज्जीवनासाठी नदीकाठची हजारो झाडे कापली जाणार असून तेथील जैविविधता नष्ट होणार ...

पुणे महापालिकेचे आयुक्त चिडून म्हणाले, यांना इथे काही करू देऊ नका...! - Marathi News | The Commissioner of Pune Municipal Corporation got angry and said, don't let them do anything here...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे आयुक्त चिडून म्हणाले, यांना इथे काही करू देऊ नका...!

नदीप्रेमींनी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्यांना मिळालेले महापालिकेचे पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला ...

सर्वपक्षीय नेते वेताळ टेकडीवर रस्ता करण्याच्या विरोधात; पालिकेने दक्ष राहून लक्ष द्यावे- डॉ. नीलम गोऱ्हे - Marathi News | Pune Municipal Corporation is not serious about preserving the environment Be careful about the environment - Dr. Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वपक्षीय नेते वेताळ टेकडीवर रस्ता करण्याच्या विरोधात; पालिकेने दक्ष राहून लक्ष द्यावे- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे महापालिका पर्यावरण टिकविण्यासाठी गंभीर नाही ...

२१ वर्षाच्या संघर्षाला मनसेमुळे मिळाला न्याय; अनुभव सांगताना आजीचे डोळे पाणावले - Marathi News | A 73-year-old woman got justice Cause of MNS leader Vasant More, the woman fought with the Pune Municipal Corporation for 21 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१ वर्षाच्या संघर्षाला मनसेमुळे मिळाला न्याय; अनुभव सांगताना आजीचे डोळे पाणावले

या महिलेचं नाव पुष्पा अरविंद राठोड असं आहे. त्यांचे वय ७३ आहे. पुष्पा राठोड यांचे पती अरविंद राठोड हे पुणे महापालिकेत कामाला होते ...

कॉइन टाका, कापडी पिशव्या मिळवा! प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणे महापालिकेचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Important step of Pune Municipal Corporation to eliminate plastic Drop coins, get cloth bags | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉइन टाका, कापडी पिशव्या मिळवा! प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणे महापालिकेचे महत्वाचे पाऊल

सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीनचा वापर करून नागरिकांना १० रुपये पासून २० रुपये पर्यंतचे कॉइन टाकून पिशव्या उपलब्ध होणार ...

वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया - Marathi News | Water pipe leading to Warje water treatment plant burst Millions of liters of water were wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत ...

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणीकपात तूर्तास टळली, २ महिन्यांसाठी ७ टीएमसी पाणी लागणार - Marathi News | Important news for Punekar! Water shortage averted for now, 7 TMC of water required for 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणीकपात तूर्तास टळली, २ महिन्यांसाठी ७ टीएमसी पाणी लागणार

पुणे महापालिकेने पाण्याचा वापर जपून करावा, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत ...

Pune Metro: सीओईपीतर्फे पुन्हा पुणे मेट्रोच्या कामाचे परीक्षण केले जाणार - Marathi News | The work of Pune Metro will be examined again by COEP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: सीओईपीतर्फे पुन्हा पुणे मेट्रोच्या कामाचे परीक्षण केले जाणार

मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे काम स्विकारण्यापासून ते प्राथमिक अहवाल सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यात येणार ...