लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांची तंबी; आमदारांशी सौजन्याने वागण्याचे काढले आदेश - Marathi News | Commissioner's Tambi to Pune Municipal Corporation officials Ordered to treat MLAs with courtesy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांची तंबी; आमदारांशी सौजन्याने वागण्याचे काढले आदेश

विकास कामांच्या बैठका आणि कार्यक्रमांना आमदारांना राजशिष्टाचारानुसार बोलविले जात नाही ...

पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम - Marathi News | Punekars broke China record World record of 3 thousand parents and children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

चीनमध्ये ८ वर्षांपूर्वी २ हजार पालकांनी पाल्याना गोष्टी सांगितल्या तर पुण्यात ३ हजार पालक या उपक्रमात सहभागी झाले ...

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केले अलर्ट - Marathi News | Water shortage crisis on Pune residents The Irrigation Department alerted the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केले अलर्ट

पुणे महापालिकेने रोज अडीचशे ते तीनशे एमएलडी पाण्याची बचत करावी ...

स्वत:चे प्रकल्प स्वत:च नष्ट करणारी महापालिका; स्वयंसेवी संस्थांची टीका - Marathi News | A municipality that self destructs its own projects Criticism of NGO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:चे प्रकल्प स्वत:च नष्ट करणारी महापालिका; स्वयंसेवी संस्थांची टीका

विद्यापीठ रस्त्यावरचा उड्डाणपूल, नदीपात्रातील रस्ता आता बीआरटी यावरून महापालिका प्रशासनाची धरसोड वृत्ती स्पष्ट ...

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर साेमवारी वॉकिंग प्लाझा - Marathi News | Semwari Walking Plaza on Lakshmi Street on the occasion of Pedchari Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर साेमवारी वॉकिंग प्लाझा

लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी महामेट्रो मार्फत डेक्कन मेट्रो स्थानक आणि पुणे महापालिका मेट्रो स्थानकापासून खास सायकलींचे आयोजन केले आहे ...

...अखेर महापालिकेने भिडे वाड्याचा ताबा घेतला, कडेकोट बंदोबस्तात कारवाई; १३ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर यश - Marathi News | Finally the Municipal Corporation took control of Bhide wada, Action under strict police security Success after a 13-year court battle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर महापालिकेने भिडे वाड्याचा ताबा घेतला, कडेकोट बंदोबस्तात कारवाई; १३ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर यश

Bhide Wada : तब्बल १३ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर हा मार्ग सुकर झाला आणि साेमवारी (दि. ४) रात्री माेठ्या पाेलिस बंदाेबस्तात भिडेवाड्याचा ताबा महापालिकेने घेतला आहे. ...

भिडेवाड्याची पुनर्याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Supreme Court refusal Bhide wada appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाड्याची पुनर्याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जागेचा ताबा देण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी पुनर्याचिका जागा मालक आणि भाडेकरूनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ...

फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा पुन्हा दणका; सात हजार चौरस फुट बांधकाम जमीनदोस्त - Marathi News | Action resurfaces on Ferguson streets Seven thousand square feet construction land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा पुन्हा दणका; सात हजार चौरस फुट बांधकाम जमीनदोस्त

लोखंडी एंगल, गर्डर ,पत्रे इ. चे सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता ...