लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

एटीएमएस सिग्नल यंत्रणा निरुपयोगी, वाढती वाहतूक कोंडी, पुणे पोलिसांचे महापालिकेला पत्र - Marathi News | ATMS Signal System Useless Increasing Traffic Congestion Police Letter to Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएमएस सिग्नल यंत्रणा निरुपयोगी, वाढती वाहतूक कोंडी, पुणे पोलिसांचे महापालिकेला पत्र

एटीएमएस सिग्नलन यंत्रणेचे प्रणालीचे काम सुधारल्याशिवाय संबंधित कंपनीला उर्वरित पैसे देऊ नये ...

Pune Metro: मेट्रो फिडर बस सेवेच्या उत्पन्नातून ‘पीएमपी’ मालामाल; तब्बल ४२ लाखांचं उत्पन्न - Marathi News | pmpml goods from proceeds of metro feeder bus service An income of around 42 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रो फिडर बस सेवेच्या उत्पन्नातून ‘पीएमपी’ मालामाल; तब्बल ४२ लाखांचं उत्पन्न

प्रत्येक मेट्रो स्थानकावर पीएमपीएल मार्ग आणि सुटणाऱ्या बसेसचा तपशील स्पष्टपणे प्रदर्शित करावा, प्रवाशांची मागणी ...

Municipal Elections: राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Will there be municipal elections in the state soon? Hold elections in 6 months, activists demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात ३० याचिकांवर एकत्रित निर्णय झाल्यास या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणाार ...

रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला - Marathi News | Ravindra Dhangekar's wife grabbed property worth crores? Ganesh Bidkar's allegation was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला

दबावाखाली कामे केली जात असून सध्या निवडणूकीच्या तोंडावर असे खोटे आरोप केले जात आहेत ...

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा - Marathi News | Star of National Water Award under Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन अन् जलसंवर्धनात केले उत्कृष्ट काम ...

Pune Water Supply: दुरुस्तीचे काम निघाले; गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Repairs started Water supply to entire Pune city stopped on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: दुरुस्तीचे काम निघाले; गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

संपुर्ण शहराला शुक्रवारी १८ ऑक्टोबर उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र - Marathi News | Who will give water to 51 villages Impossible for Pune Municipal Corporation Municipality letter to PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही ...

तु मला आवडतेस, केबिनमध्ये चल; पालिका अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार - Marathi News | You love me come to the cabin Indecent behavior of pune municipal officer with woman Sinhagad road zonal office type | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तु मला आवडतेस, केबिनमध्ये चल; पालिका अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याने माझ्याशी अनेकदा गैरवर्तन केलेले असून शरीर सुखाची मागणी करत असल्याचीही महिलेची तक्रार ...