लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर - Marathi News | Only one of the 86 water tanks is in use Pune Municipal Corporation shocking response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर

सामान पाणीपुरवठा योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही ...

मिळकतींचे मीटर बंद, तरी पाण्याची बिले दारी! पुणे महापालिकेचा अजबगजब कारभार - Marathi News | Property meters are off, but water bills are still coming in Pune Municipal Corporation's strange management | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकतींचे मीटर बंद, तरी पाण्याची बिले दारी! पुणे महापालिकेचा अजबगजब कारभार

महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी राहत आहे का? तसेच त्या ठिकाणचा पाणीपुरवठा खरेच मीटरने सुरू आहे का, याची तपासणी करावी ...

शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख - Marathi News | Senior citizen from Shaniwar Peth lost sleep Pune Municipal Corporation sent water bill worth Rs 10 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख

दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान पाण्याचे बिल त्यांना येते, मार्च महिन्यात नेमकं घडलं काय? ...

भरउन्हाळ्यात नागरिक पाण्यापासून वंचित; ६ दिवसांपासून दुरुस्ती सुरू, फुरसुंगी, उरुळी देवाची येथील स्थिती - Marathi News | Citizens deprived of water in the heat of summer Repairs have been underway for 6 days situation at Fursungi Uruli Devachi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरउन्हाळ्यात नागरिक पाण्यापासून वंचित; ६ दिवसांपासून दुरुस्ती सुरू, फुरसुंगी, उरुळी देवाची येथील स्थिती

आधीच पाणी दोन दिवसांनी येत आहे, त्यात वाहिनी फुटल्यामुळे चार दिवसांपासून पाणी आले नाही, नागरिकांचे हाल ...

पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार; '३२ गाव कृती समिती'चा महापालिका प्रशासनाला इशारा - Marathi News | Pune city water supply will be stopped; 32 Village Action Committee warns the pune municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार; '३२ गाव कृती समिती'चा महापालिका प्रशासनाला इशारा

Pune News: कृती समितीचे राहुल पोकळे आणि रमेश बापू कोंडे यांनी शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला.  ...

Pune Metro: मेट्रोची सुरक्षा कुचकामी; आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, मेट्रोला आली उशिरा जाग - Marathi News | Pune Metro: Metro security ineffective; Protests raise concerns about passenger safety, Metro wakes up late | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोची सुरक्षा कुचकामी; आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, मेट्रोला आली उशिरा जाग

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मेट्रोकडून सुरक्षारक्षक वाढविण्यात येणार, मेट्रोचा दावा ...

'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण - Marathi News | We should be given police protection former corporators beat up those working on drainage lines in sahakar nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण

ड्रेनेज लाइनचे काम आज सुरू असताना या परिसरातील माजी नगरसेवकांने ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण केली ...

सिंहगड इन्स्टिट्यूटचे कार्यालय सील; शहरात १२८ मिळकतींचा ३४५.४३ काेटी कर थकला - Marathi News | Sinhagad Institute office sealed 345. 43 crore tax due on 128 properties in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड इन्स्टिट्यूटचे कार्यालय सील; शहरात १२८ मिळकतींचा ३४५.४३ काेटी कर थकला

महापालिकेच्या मिळकत कर विभागाने ज्या मिळकतीसंदर्भात न्यायालयाचे आदेश नाहीत, अशा मिळकतींवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली ...