लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

उन्हाचा चटका तीव्र; विद्यार्थ्यांची पावले पोहण्याकडे अन् महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद - Marathi News | The heat of the summer is intense students are taking to swimming and 10 pune municipal swimming pools are closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका तीव्र; विद्यार्थ्यांची पावले पोहण्याकडे अन् महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद

उन्हाचा चटका वाढल्याने जलतरण तलावावर पाेहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असून त्यातच महापालिकेचे दहा जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद आहेत ...

लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी - Marathi News | Erect a sculpture of Shahiste Khan defeat in the lal mahal Demand of the lal mahal Memorial Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी

जागतिक पातळीवरील पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी ओळख असलेल्या या घटनेचे शिल्परूपी स्मारक लाल महालात व्हावे ...

कोथरूड डेपो चौकात होणार दुमजली उड्डाणपूल; महामेट्रोचा महापालिकेला प्रस्ताव - Marathi News | A double-storey flyover will be built at Kothrud Depot Chowk pune metro proposal to the pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड डेपो चौकात होणार दुमजली उड्डाणपूल; महामेट्रोचा महापालिकेला प्रस्ताव

प्रस्तावाचा अभ्यास करून महापालिका काही सुधारणा व सूचना करून त्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले ...

पावसाळी गटारे, नालेसफाईची निविदा ५३ टक्के कमी दराने; राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा? - Marathi News | Tender for storm drains and drain cleaning at 53 percent lower rate of political interference in pune muncipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी गटारे, नालेसफाईची निविदा ५३ टक्के कमी दराने; राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा?

५० टक्के कमी दराने निविदा काढून ठेकेदारांना हे काम परवडते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे ...

खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू! पुणे महापालिका म्हणते, आम्ही सुरक्षेची काळजी घेतली होती - Marathi News | Child dies after falling into a pit Pune Municipal Corporation says we had taken care of safety | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू! पुणे महापालिका म्हणते, आम्ही सुरक्षेची काळजी घेतली होती

सुरक्षारक्षक ड्यूटीवर असेल तर त्याने मुलाला खड्ड्याकडे जाण्यापासून रोखले का नाही, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत ...

"भारतात आहोत की इंग्लंडमध्ये", पुण्यात इंगजी पाट्यांवरून मनसे आक्रमक - Marathi News | Are we in India or England MNS aggressive over English boards in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भारतात आहोत की इंग्लंडमध्ये", पुण्यात इंगजी पाट्यांवरून मनसे आक्रमक

वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंगजी पाट्यांमुळे मनसे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे ...

१५ वर्षांपासून साठलेला कचरा गोळा केला; तब्बल १११ टन कचऱ्याचे संकलन, तळजाईवर स्वच्छता मोहीम - Marathi News | Garbage accumulated for 15 years collected 111 tons of garbage collected cleanliness drive at Taljai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ वर्षांपासून साठलेला कचरा गोळा केला; तब्बल १११ टन कचऱ्याचे संकलन, तळजाईवर स्वच्छता मोहीम

वनविभागाच्या अंतर्गत टेकडीच्या कडेला असलेल्या परिसरात एवढा कचरा असताना याकडे दुर्लक्ष होत आहे ...

Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार - Marathi News | Pune city water supply will remain closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Pune Water Cut: शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने होणार पाणीपुरवठा ...