लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १००६ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २५ हजार १७४ - Marathi News | Corona virus: Increase of 1006 corona virus in Pune city on Thursday, total number of patients 25 thousand 174 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १००६ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २५ हजार १७४

दिवसभरात कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या ५८१ ...

Corona virus : पुण्यात दर दहा लाखांमागे ३० हजार चाचण्या; राज्य आणि देशाच्या तुलनेत अधिक प्रमाण - Marathi News | Corona virus : 30,000 tests for every ten lakh in Pune; More than the state and the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात दर दहा लाखांमागे ३० हजार चाचण्या; राज्य आणि देशाच्या तुलनेत अधिक प्रमाण

पुण्यात सुरुवातीच्या काळात अगदी २०० ते ३०० च्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांची नंतर हजारांच्या पटीत वाढ ...

Corona virus : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज,१५ जुलैपर्यंत राहणार होम क्वारंटाईन - Marathi News | Corona virus : Pune Mayor Muralidhar Mohol discharged from hospital, home quarantine to remain till July 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज,१५ जुलैपर्यंत राहणार होम क्वारंटाईन

गेल्या शनिवारी मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. ...

Corona virus : पुणे महापालिकेची होणार कसरत ,कोरोनावरील खर्च आणि उत्पन्नाचे आव्हान - Marathi News | Corona virus : Corona costs and income challenges; The pune municipality will have an exercise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे महापालिकेची होणार कसरत ,कोरोनावरील खर्च आणि उत्पन्नाचे आव्हान

राज्य शासनाकडूनही मिळेना अपेक्षित मदत  ...

Corona virus : अबब.! पुणे शहरात बुधवारी आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११४७ कोरोनाबाधित - Marathi News | Corona virus : Ohh .! highest patient growth till date on Wednesday in pune city, Increased in one day to 1147 corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : अबब.! पुणे शहरात बुधवारी आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११४७ कोरोनाबाधित

बरे झालेल्यांचा आकडा १५ हजारांच्या वर ...

पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा - Marathi News | Corporation to prepare plan for Ganeshotsav due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा

गणेश प्रतिष्ठापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्याकरिता यंदा पालिकेला आणि पोलिसांनाही विशेष कष्ट घ्यावे लागणार ...

Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती  - Marathi News | Corona virus : Appointment of 15 officers to verify the information received from the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती 

या नवीन यंत्रणेमुळे खाजगी हॉस्पिटलला आपल्याकडील बेडस् उपलब्ध क्षमता लपविता येणार नसून, महापालिकेलाही हॉस्पिटलमधील खरी माहिती मिळू शकणार आहे. ...

पुणे शहरातील हॉटेल्स,लॉज तूर्तास ‘वेटिंग मोड’वरच ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय - Marathi News | Hotels and lodges in Pune are on ‘waiting mode’; The decision will be taken in consultation with the Collector-Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील हॉटेल्स,लॉज तूर्तास ‘वेटिंग मोड’वरच ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय

शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हॉटेल्स व्यवसायाला परवानगी देणे कितपत योग्य ठरेल याबाबत चर्चा केली जाणार ...