पुणे महानगरपालिका FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
पुणे महापालिकेने कुठल्या कुठल्या संस्थांना कुठल्या कुठल्या कारणाने आणि काय अटी शर्तीच्या नियमाने जागा दिल्या आहेत ...
दाेन दिवसांत रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दीनानाथ रुग्णालयाला दिला होता ...
महापालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या उपचारावर गेल्या सहा वर्षात ३३७ कोटी ७१ लाख ४२ हजार ६९० रुपये खर्च करण्यात आले आहे ...
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीसाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला, ज्याला आयएमएने विरोध केला आहे. ...
महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर ६९९ रुपये पास काढून भरलेला टँकर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने दीड ते दोन हजारांमध्ये विकला जातो ...
महामेट्रोकडून नियोजित स्वारगेट - कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या ...
दुरुस्तीचे कामे झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले ...
पाण्यातील ऑक्सिजन जवळपास संपल्याने जैवविविधता संपुष्टात आली आहे, अशा नद्यांना पर्यावरण शास्त्रीय भाषेत मृत नदी संबोधले जाते ...