लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले - Marathi News | 87-year-old Corona patient from Pune is in good health; discharged home after treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले

पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड - Marathi News | Heavy rain in Pune Drains overflowed roads turned into rivers municipal corporation's brass was exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो ...

तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा - Marathi News | Same work half the salary but now they don't get it The pain of employees of the National Health Mission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा

कायमस्वरुपी अन् कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुप्पट-तिपटीने तफावत, दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना ...

पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं? - Marathi News | Pune Municipal Corporation's recharge runs out; Outgoing services closed for 2 hours, officials angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

महापालिकेत वेगवेगळ्या विभागांच्या बैठका असल्याने एकमेकांना निरोप देण्यात अडथळे निर्माण झाल्याने अधिकारीही चांगलेच संतापले ...

पुणे महापालिका निवडणुकीत १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी अन् ५ वर्षांसाठी उपमहापौरपद - रामदास आठवले - Marathi News | Party to field candidates in 15 wards in Pune Municipal Corporation elections and post of Deputy Mayor for 5 years - Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी अन् ५ वर्षांसाठी उपमहापौरपद - रामदास आठवले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत ...

कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय? - Marathi News | The Road Department's preference is only for Kothrud constituency what about other roads in the city? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय?

शहरात सर्वत्र मिसिंग लिंकमुळे रस्ते रखडलेले असताना पथ विभागाकडून केवळ कोथरूड मतदारसंघातील रस्ते व मिसिंग लिंक पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जात आहे ...

पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा - Marathi News | 85 percent of drain cleaning work completed in Pune; Administration claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा

लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते, त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो ...

पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख - Marathi News | 1,000 buses to be added to PMP fleet; cost of one bus is Rs 48 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख

सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत ...